सरकारी नोकरी ; 4500+ जागांसाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत महाभरती, पात्रता – 10 वी, 12 वी, पदवी ! AIIMS CRE Bharti 2025 In Marathi

AIIMS CRE Bharti 2025 In Marathi

AIIMS CRE Bharti 2025 In Marathi अखिल भारतीय संस्था (AIIMS) म्हणजे एम्समध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. देशभरातील एम्समध्ये ग्रुप ‘ब’ आणि ग्रुप ‘क’ च्या एकूण 4500 + रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे 10 वी, 12 वी व कोणतेही पदवी उत्तीर्ण उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. भरतीसाठी … Read more

महाराष्ट्र शासन आद्योगिक मंडळात 0802 जागांसाठी मेगा भरती, ‘या’ सरकारी पदासाठी 50 ते 80 हजार पगार ! MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC Mumbai) अंतर्गत विविध एकूण 0802 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. गट ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ मधील कार्यकारी अभियंता (सिव्हिल), उपअभियंता (सिव्हिल), उपअभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक अभियंता (सिव्हिल), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक डिझायनर, सहायक वास्तुविशारद, लेखापाल, क्षेत्र व्यवस्थापक, ज्युनियर अभियंता (आर्किटेक्चरल, इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), लघुलेखक (उच्च व कनिष्ठ श्रेणी), तांत्रिक … Read more

पुणे जिल्हा शिक्षण मंडळात क्लार्क, हार्डवेअर नेटवर्क, व इतर पदांसाठी पुणे येथे भरती सुरु ! आताच अर्ज करा ! PDEA Pune Bharti 2025

PDEA Pune Bharti 2025

PDEA Pune Bharti 2025 पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत “ लिपिक, (क्लार्क), संगणक प्रणाली प्रशासक, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता, कायदा अधिकारी, फार्मसीसाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी,” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख (23 जानेवारी 2025) आहे. पात्र उमेदवारांनी … Read more

नागपूर महानगरपालिकेत 0245 जागांसाठी भरती, 01 लाख रुपये पगार, येथे करा ऑनलाईन अर्ज ! NMC Nagpur Bharti 2025 Notification

NMC Nagpur Bharti 2025 Notification

NMC Nagpur Bharti 2025 Notification नागपूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी & स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक” पदांच्या 245 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदाकरिता 15 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. लवकरात लवकर पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले … Read more

महाराष्ट्र प्रशासन नगरपरिषद अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना अग्निशमन व पाणीपुरवठा मध्ये चांगली नोकरीची संधी | Nagar Parishad Bharti 2025

Nagar Parishad Bharti 2025

Nagar Parishad Bharti 2025 कोल्हापूर वडगांव नगरपरिषद भरती 2025 अंतर्गत वर्ग-४ (Class-4) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी पास आणि संबधीत पदाचा कोर्स पूर्ण केला असल्यास तुमच्यासाठी कोल्हापूर वडगांव नगरपरिषद अग्निशमन आणि … Read more

01267 जागांसाठी बँक ऑफ बडोदा नवीन भरती सुरु, कोणत्या जागांसाठी भरती आहे जाणून घ्या | Bank Of Baroda Bharti 2025 New

Bank Of Baroda Bharti 2025 New

Bank Of Baroda Bharti 2025 New बँक ऑफ बडोदा बँकेत एकूण 01267 रिक्त जागांसाठी नवीन पर्मनंट भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही बँकेच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असल्यास बँक ऑफ बडोदा अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध … Read more

10 वी पास उमेदवारांना 0200 जागांसाठी महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीची संधी ! Mahavitaran Nanded Bharti 2025 New

Mahavitaran Nanded Bharti 2025 New

Mahavitaran Nanded Bharti 2025 New महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नांदेड (महावितरण) अंतर्गत शिकाऊ वीजतंत्री/तारतंत्री (Electrician) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जर कोणी इलेक्ट्रीकशियन या पदासाठी नोकरी शोकात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी नागपूर खालील आस्थापनचा रजिट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम … Read more

सिडको अंतर्गत नवीन भरतीचा अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! लवकर अर्ज सबमिट करा ! CIDCO Recuirtment 2025 In Marathi

CIDCO Recuirtment 2025 In Marathi

CIDCO Recuirtment 2025 In Marathi सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ तर्फे वर्ग अ व वर्ग ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून ते 11 जानेवारी 2025 पर्यंत असणार असून ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले … Read more

SBI बँकेत SCO पदांसाठी भरती सुरु, पात्रता कोणतेही पदवी, पगार 65 हजार, लगेच अर्ज करा ! SBI SCO Bharti 2025

SBI SCO Bharti 2025

SBI SCO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “व्यापार वित्त अधिकारी” (“Trade Finance Officer”) पदांची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2025 आहे. तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले … Read more

सरकारी नोकरी ; दक्षिण रेल्वेत 10 वी, ITI उमेदवारांसाठी 04232 रिक्त पदांसाठी भरती सुरु ! South Central Railway Bharti 2025

South Central Railway Bharti 2025

South Central Railway Bharti 2025 भारतीय दक्षिण रेल्वे मध्ये 04232 रिक्त पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी आणि ITI उत्तीर्ण असल्यास तुमच्या साठी भारतीय दक्षिण रेल्वे  मध्ये नोकरीची सुवनसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट … Read more