SBI PO Bharti 2025 ; स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन 0600 पदांसाठी नवीन भरती सुरु, पगार 48 हजार रुपये
SBI PO Bharti 2025 तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. परिविक्षाधीन अधिकारी “Probationary Officers … Read more