PMRDA 1337 फ्लॅटची सोडत “या” तारखेला मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती | PMRDA Lottery Sector 12 Sodat Result
PMRDA Lottery Sector 12 Sodat Result पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 (Sector 12) येथील प्रधानमंत्री आवास योजेने अंतर्गत (EWS ) 1 BHK प्रवर्गातील 47 सदनिका (फ्लॅट) व LIG 2BHK प्रवर्गातील 614 सदनिका आणि पेठ क्रमांक (Sector 30 -32) येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS 1RK प्रवर्गातील 347 सदनिका (फ्लॅट) v LIG 1 BHK … Read more