रेशन कार्डच्या सर्व सेवा आता केंद्र सरकारच्या नवीन अँपमध्ये, डिजिटल रेशनकार्ड, लगेच डाउनलोड करा | Mera Ration Card App 2.0 In Marathi
Mera Ration Card App 2.0 In Marathi आजच्या डिजिटल युगात, भारत सरकारने रेशन कार्ड सेवा अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी “मेरा राशन 2.0” मोबाईल ॲपची सुरुवात केली आहे. या ॲपच्या माध्यमातून रेशनशी संबंधित सर्व सेवांचा लाभ तुमच्या स्मार्टफोनवरून घेता येईल. या पोस्टमध्ये ॲपच्या मुख्य वैशिष्ट्यांपासून ते त्याच्या वापरापर्यंत संपूर्ण माहिती दिली जाईल. मेरा राशन 2.0 हे सरकारने … Read more