रेशन कार्ड बंद होणार, लवकर हे काम करून घ्या शेवटची तारीख 31 डिसेंबर, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Ration Card E Kyc Online In Marathi
Ration Card E Kyc Online In Marathi : येत्या 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला रेशन कार्डची ई- केवायसी कारवाई पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकेल. ई-केवायसी म्हणजे तुमच्या रेशनकार्ड वर असलेल्या सदस्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी रेशन कार्डशी आपले आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक असेल. जेव्हा कुटुंबातील सदस्य हा रेशन … Read more