CBSE बोर्ड अंतर्गत 12 वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, लगेच ऑनलाईन अर्ज करा | CBSE Board Bharti 2025 Notification

CBSE Board Bharti 2025 Notification केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत “अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 212 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची 02 जानेवारी 2025 सुरुवात होणार असून शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. तुमचे शिक्षण 12 वी व कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) देशातील संस्था पैकी एक संस्था आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज  लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. CBSE Board Bharti 2025 Notification

CBSE Board Bharti 2025 Notification

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत “अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 212 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची 02 जानेवारी 2025 सुरुवात होणार असून शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. (CBSE) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे त्यानुसार आकर्षक वेतनसुद्धा दिले जाणार आहे. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. CBSE Board Bharti 2025 Notification

CBSE Board Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती विभाग : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) भरती 2025 | CBSE Board Bharti 2025 Notification

भरती श्रेणी : भरतीमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

भरती कालावधी : सदर भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक” या सर्व पदासाठी भारतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या : एकूण 0212 जागा 

अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज करण्याची 02 जानेवारी 2025 सुरुवात होणार असून शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची परीक्षाद्वारे केली जाणार आहे.

नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात मिळणार आहे. CBSE Board Bharti 2025 Notification

घटक  माहिती 
पदांची एकूण संख्या  0212
पदाचे नाव  “अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक”
शैक्षणिक पात्रता  12 वी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र 
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन  
अर्जाची अंतिम दिनांक  31 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षाद्वारे  

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ HDFC बँकेत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु, 40 हजार पगार, लगेच ऑनलाईन अर्ज करा.

CBSE Board Bharti 2025 Notification | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज करता येणार आहे.  

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. 

वेतनश्रेणी : नियमानुसार (खालील दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12 वी ते पदवीधर उत्तीर्ण झालेले असावे. (खाली दिलेली PDF मूळ जाहिरात वाचावी.) (खाली दिलेली PDF मूळ जाहिरात वाचावी.) CBSE Board Bharti 2025 Notification

CBSE Board Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरती अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली भरती जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. CBSE Board Bharti 2025 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment