CBSE Date Sheet 2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE ) ने 2024 -2025 या शैक्षणिक वर्षासाठी 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षासाठी अधिकृतपणे तारखा पत्रक प्रसिद्ध केले आहे. दिनांक 15 फेबुवारी 2025 रोजी पासून परीक्षा सुरु होणार आहेत आणि विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी सुरळीत वेळापत्रक सुनिश्चित करण्यासाठी तारीख पत्रक तयार करण्यात आले आहे. संपूर्ण वेळापत्रकाची माहिती खाली सविस्तर दिली आहे.
सदर या वर्षी CBSE डेट शीटची (वेळापत्रक) घोषणा 86 दिवस अगोदर केली जाते, ज्यामुळे तयारी आणि नियोजनासाठी पुरेशा वेळ विद्यार्थाना मिळतो. वेळापत्रक लवकर जाहीर केल्याने विधार्थाना त्यांच्या अभ्यासाची दिनचर्या आखण्यात आणि परीक्षेशी संबधीत चिंता कमी करण्यास मदत होते. परीक्षेच्या कालावधीत त्यांचे उपक्रम आयोजित करण्यात कुटुंबाना आणि शाळांनाही याचा उत्तम फायदा होत असतो.
CBSE Date Sheet 2025 Notification
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE ) ने 2024 -2025 या शैक्षणिक वर्षासाठी 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे त्यानुसार CBSE बोर्डच्या 10 वीची परीक्षा 15 फेबुवारी 2025 पासून सुरु होतील आणि पहिला पेपर इंग्रजी या विषयाचा असेल आणि 12 वीची परीक्षा 15 फेबुवारी 2025 पासून सुरु होतील आणि पहिला पेपर शारीरिक शिक्षणाचा असेल. तुम्ही डेट शीट (वेळापत्रक) खाली दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता.
CBSE Date Sheet 2024-25 – 10th & 12th Class Exam | CBSE तारीखपत्रक 2024 – 25 10 वी आणि 12 वी परीक्षा
परीक्षा मंडळाचे नाव | सेंट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन (CBSE ) |
वर्ग | 10 वी आणि 12 वी |
शैक्षणिक वर्ष | 2024 -2025 |
परीक्षा सुरू होण्याची तारीख | 15 फेबुवारी 2025 |
परीक्षेची शेवटची तारीख | 04 एप्रिल 2025 |
तारीख पत्रक प्रकाशन तारीख | 20 नोव्हेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | cbse.gov.in |
Key Features of Date sheet | तारीख पत्रकाची प्रमुख वैशिट्ये
मुख्य विषयांच्या तयारीसाठी पुरेशा वेळ देण्यासाठी तारिखपत्रक तयार केले गेले आहे. प्रत्येक विषयवार लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरेशा वेळ मिळतो.
प्रवेश परीक्षासह संघर्ष टाळण्यासाठी इयत्ता 12 वीचे वेळापत्रक तयार केले गेले आहे ज्यामुळे विध्यार्थाना दोन्ही परीक्षाची प्रभावीपणे तयारी करता येईल.
परीक्षेच्या कालावधीत त्यांचे उपक्रम आयोजित करण्यात कुटुंबाना आणि शाळांनाही याचा उत्तम फायदा होत असतो.
वेळापत्रक लवकर जाहीर केल्याने विधार्थाना त्यांच्या अभ्यासाची दिनचर्या आखण्यात आणि परीक्षेशी संबधीत चिंता कमी करण्यास मदत होते.
CBSE Class 10 Date Sheet 2025 | इयत्ता 10 परीक्षेचे वेळापत्रक
Date | Day | Time | Subject Code | Subject Name |
15 February 2025 | Saturday | 10:30 AM to 01: 30 PM | 101 | English (Communicative) |
17th February 2025 | Monday | 10:30 AM to 01: 30 PM | 036 | Hindustani Music (Percussion Instruments) |
20th February 2025 | Thursday | 10:30 AM to 01: 30 PM | 086 | Science |
22nd February 2025 | Saturday | 10:30 AM to 01: 30 PM | 018, 119, 122 | French, Sanskrit (Communicative), Sanskrit |
25th February 2025 | Tuesday | 10:30 AM to 01: 30 PM | 087 | Social Science |
28th February 2025 | Friday | 10:30 AM to 01: 30 PM | 002,085 | Hindi Course A, Hindi Course B |
10th March 2025 | Monday | 10:30 AM to 01: 30 PM | 041, 241 | Mathematics (Standard), Mathematics (Basic) |
CBSE Class 12 Date Sheet 2025 | इयत्ता 12 परीक्षेचे वेळापत्रक
Date | Day | Time | Subject Code | Subject Name |
15th February 2025 | Saturday | 10:30 AM-1:30 PM | 066 | Entrepreneurship |
21st February 2025 | Friday | 10:30 AM-1:30 PM | 042 | Physics |
27th February 2025 | Thursday | 10:30 AM-1:30 PM | 043 | Chemistry |
8th March 2025 | Saturday | 10:30 AM-1:30 PM | 041 | Mathematics |
25th March 2025 | Tuesday | 10:30 AM-1:30 PM | 044 | Biology |
29th March 2025 | Saturday | 10:30 AM-1:30 PM | 065, 083 | Informatics Practices, Computer Science |
4th April 2025 | Friday | 10:30 AM-1:30 PM | 037 | Psychology |
CBSE Date Sheet 2024 Download PDF | 10 वी आणि 12 वी वेळापत्रक डाउनलोड करण्याची लिंक व PDF
10 वी आणि 12 वी वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा⇐ |
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.