प्रगत संगणक विकास केंद्र CDAC अंतर्गत पुण्यात सरकारी नोकरीची संधी | 50 हजार पर्यंत पेमेंट | त्वरित अर्ज करा | CDAC Pune Bharti 2025

CDAC Pune Bharti 2025 प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत “कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, उत्पादन सेवा आणि आउटरीच (पीएस आणि ओ) व्यवस्थापक, उत्पादन सेवा आणि आउटरीच (पीएस आणि ओ) अधिकारी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / प्रकल्प नेते” पदाच्या 112 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CDAC Pune Bharti 2025 Notification 

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत, विविध पदांसाठी एकूण 0112 रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 35 ते 50 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना 50 हजार ते 1 लाख रुपये मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.

CDAC Pune Bharti 2025 या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

CDAC Pune Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे
कॅटेगरी  केंद्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, उत्पादन सेवा आणि आउटरीच (पीएस आणि ओ) व्यवस्थापक, उत्पादन सेवा आणि आउटरीच (पीएस आणि ओ) अधिकारी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / प्रकल्प नेते
पदसंख्या 0112
शैक्षणिक पात्रता  विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क   कोणतेही शुल्क नाही 
वयोमर्यादा  35 ते 50 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  50 हजार ते 1 लाख रुपये मासिक वेतन
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  01 फेबुवारी  2025
अर्जाची अंतिम दिनांक  20 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  मुलाखतीद्वारे 
नोकरी ठिकाण  पुणे, महाराष्ट्र 
अधिकृत वेबसाईट  https://www.cdac.in/

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) CDAC Pune Bharti 2025

CDAC Pune Bharti 2025 Notification PDF 

CDAC Pune Bharti 2025
CDAC Pune Bharti 2025
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
सरकारी नोकरी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. CDAC Pune Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment