सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नवीन 0253 रिक्त जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता पदवीधर, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | Central Bank Of India Bharti 2024-25

Central Bank Of India Bharti 2024-25 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात रिक्त एकूण 0253 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी बँकेच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर असल्यास सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत बँकेत कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध होणार आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्त्री असो किंवा पुरुष दोन्ही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लवकर लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.

Central Bank Of India Bharti 2024-25

नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभाग अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “विशेषज्ञ अधिकारी (Chief Manager, Senior Manager, Manager, Assistant Manager ) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदरील भरतीमध्ये एकूण 0253 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेतनश्रेणी, पदाचे नाव, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Central Bank Of India Recruitment 2024 | पदाचे नाव, अर्जाची मुदत, वयोमर्यादा

भरती नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 | Central Bank Of India Bharti 2024-25

भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 

पदाचे नाव : “विशेषज्ञ अधिकारी (Chief Manager, Senior Manager, Manager, Assistant Manager) या पदांसाठी सदरील भरती राबवली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 0253 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 40 वर्ष असावे. (SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)

अर्ज करण्याची मुदत : भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि 03 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

Central Bank Of India Bharti 2024-25 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : इतर सर्व उमेदवारांना शुल्क : 850 /- रुपये, SC /ST /PWBD उमेदवारांना शुल्क 175 /- रुपये. 

वेतनश्रेणी/पगार : 48,480 ते 1,20,940 /- रुपये, मासिक वेतन 

निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड परीक्षाद्वारे आणि मुलाखतीनुसार होणार आहे. 

नोकरी ठिकाण : उमेदवारांना संपूर्ण राज्यभरात नोकरी मिळणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

Central Bank Of India Recruitment 2024 Education Qualification | शैक्षणिक पात्रता 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : Candidate should have completed Degree, BE/ B.Tech, Masters Degree, MCA, ME/ M.Tech from any of the recognized boards or Universities. (सविस्तर शैक्षणिक पात्रता माहिती खाली दिलेली PDF पहा)

मोतीराम अग्रवाल कॉ ऑपरेटिव्ह बँकेत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर, पात्रता पदवी संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा⇐

Central Bank of India Recruitment 2024 apply online | अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात 
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच Save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment