1000 रिक्त पदांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मेगा भरती सुरु, पदवीधर लवकरात लवकर अर्ज करा ! Central Bank Of India Bharti 2025 In Marathi

Central Bank Of India Bharti 2025 In Marathi सेंट्रल बँक इंडिया मुंबई, अंतर्गत “मुख्य प्रवाहात क्रेडिट ऑफिसर (सामान्य बँकिंग)” रिक्त पदाच्या एकूण 1000 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 20 ते 30 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 750 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 150 /- रुपये परीक्षा फी भरावी लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 /- मासिक वेतनश्रेणी दिली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Central Bank Of India Bharti 2025 In Marathi

सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय मुंबई अंतर्गत “मुख्य प्रवाहात क्रेडिट ऑफिसर (सामान्य बँकिंग)”/“Credit Officer in Mainstream (General Banking)” पदाची 1000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. Central Bank Of India Bharti 2025 In Marathi  या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Central Bank Of India Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  सेंट्रल बँक ऑफ इंडिया
कॅटेगरी  केंद्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “मुख्य प्रवाहात क्रेडिट ऑफिसर (सामान्य बँकिंग)”/“Credit Officer in Mainstream (General Banking)”
पदसंख्या 1000
शैक्षणिक पात्रता  मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवी उत्तीर्ण  (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 750/- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 150 /-
वयोमर्यादा  20 ते 30 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  48,480 ते 85920 /- मासिक वेतन
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  30 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  20 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षा 
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र Central Bank Of India Bharti 2025 In Marathi
अधिकृत वेबसाईट https://www.centralbankofindia.co.in/en

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Central Bank Of India Bharti 2025 In Marathi

Central Bank Of India Bharti 2025 Notification PDF 

Central Bank Of India Bharti 2025 In Marathi
Central Bank Of India Bharti 2025 In Marathi
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
इतर महत्वाच्या भरती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Central Bank Of India Bharti 2025 In Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment