Central Warehousing Corporation Bharti 2025 सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) मध्ये नोकरी मिळवायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या संस्थेने अनेक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी महामंडळाने भरतीची नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे. यामध्ये रिक्त पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन भरती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अकाऊंटंट, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि अधीक्षकांसह अनेक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 12 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. लवकरात लवकर उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहे.
Central Warehousing Corporation Bharti 2025
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल्यास असल्यास तुमच्यासाठी सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 12 जानेवारी 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करायचे आहे. सदर भरतीमध्ये एकूण 0179 रिक्त जागांसाठी सर्व जागा भरल्या जाणार आहेत.
मित्रांनो सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) अंतर्गत विविध विभागात वर दिलेल्या सर्व पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Central Warehousing Corporation Bharti 2025
घटक | माहिती |
पदाचे नाव | “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अकाऊंटंट, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि अधीक्षकांसह अनेक पदे” |
पदसंख्या | 0179 |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1350 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 500 /- रुपये |
वेतनश्रेणी/पगार | 29,000 ते 1,40,000/- रुपये |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 12 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षाद्वारे |
अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) भरती 2025 | Central Warehousing Corporation Bharti 2025
भरती विभाग : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अकाऊंटंट, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि अधीक्षकांसह अनेक पदे“ या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 30 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)
भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 12 जानेवारी 2025 अंतिम मुदत असणार आहे. Central Warehousing Corporation Bharti 2025
अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1350 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 500 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार : 29,000 ते 1,40,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (पदानुसार खाली दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीए/पीजी/बीकॉम/बीए/कॉमर्स/सीए/कृषी/प्राणीशास्त्र/रसायनशास्त्र/बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी पूर्ण केलेली असावी. शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात PDF पहा. Central Warehousing Corporation Bharti 2025
Central Warehousing Corporation Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली भरती जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Central Warehousing Corporation Bharti 2025