सरकारी नोकरी : CIDCO अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु, पात्रता पदवीधर, पगार 42 हजार, लगेच ऑनलाईन अर्ज करा | CIDCO Bharti 2025

CIDCO Bharti 2025 सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ तर्फे वर्ग अ व वर्ग ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून ते 11 जानेवारी 2025 पर्यंत असणार असून ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असल्यास सदर भरतीस अर्ज करण्यास पात्र असणार आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत वर्ग अ व वर्ग ब मधील संवर्गातील सहाय्यक विकास अधिकारी(सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य)  या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

CIDCO Bharti 2025 Notification 

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील “सहाय्यक विकास अधिकारी(सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य)” रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 11 जानेवारी 2025 तारखेच्या आत आपले भरतीचे ऑनलाइन अर्ज सबमिट करायचे आहे.

मित्रांनो शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत विविध विभागात वर दिलेल्या सर्व पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. CIDCO Bharti 2025

CIDCO Bharti 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) भरती 2025 | CIDCO Bharti 2025

भरती विभाग : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “सहाय्यक विकास अधिकारी(सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य)” या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना सहाय्यक विकास अधिकारी(सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य), महाराष्ट्र राज्य विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)

भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 11 जानेवारी 2025 अंतिम मुदत असणार आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ 500 जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत मोठी भरती, पगार 40 हजार 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी नोकरी : रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 0223 पदांसाठी नवीन भरती सुरु, लगेच अर्ज करा

CIDCO Recuirtment 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1180 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 1062 /- रुपये  

वेतनश्रेणी/पगार : 

  • सहाय्यक विकास अधिकारी(सामान्य) Rs.56,100-Rs.1,77,500/-
  • क्षेत्राधिकारी (सामान्य) Rs.41,800-Rs.1,32,300/

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा. शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात PDF पहा.

टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.

CIDCO Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरतीची PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

How to Apply CIDCO Bharti 2025

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || CIDCO Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment