सिडको अंतर्गत नवीन भरतीचा अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! लवकर अर्ज सबमिट करा ! CIDCO Recuirtment 2025 In Marathi

CIDCO Recuirtment 2025 In Marathi सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ तर्फे वर्ग अ व वर्ग ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून ते 11 जानेवारी 2025 पर्यंत असणार असून ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असल्यास सदर भरतीस अर्ज करण्यास पात्र असणार आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CIDCO Recuirtment 2025 In Marathi

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील “सहाय्यक विकास अधिकारी(सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य)” रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 11 जानेवारी 2025 तारखेच्या आत आपले भरतीचे ऑनलाइन अर्ज सबमिट करायचे आहे.

भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. CIDCO Recuirtment 2025 In Marathi 

अर्जाची मुदत, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता 

भरती नाव  शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) भरती 2025
भरती विभाग  Cidco
पदाचे नाव  “सहाय्यक विकास अधिकारी(सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य)”
भरती कालावधी  सरकारी नोकरीची संधी, कायमस्वरूपी नोकरी 
नोकरी ठिकाण  CIDCO
वयोमर्यादा  18 ते 38 वर्ष,  ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट
अंतिम मुदत  11 जानेवारी 2025
अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन
अर्ज शुल्क  खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1180 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 1062 /- रुपये  
वेतनश्रेणी  41800 ते 132300 /- रुपये प्रति महिना
शैक्षणिक पात्रता  कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ SBI बँकेत SCO पदांसाठी भरती सुरु, पात्रता कोणतेही पदवी, पगार 65 हजार, लगेच अर्ज करा.

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) CIDCO Recuirtment 2025 In Marathi 

CIDCO Recuirtment 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे. CIDCO Recuirtment 2025 In Marathi

How to Apply CIDCO Recuirtment 2025

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी. CIDCO Recuirtment 2025 In Marathi 


महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. CIDCO Recuirtment 2025 In Marathi 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment