CISF मध्ये 12 वी पास उमेदवारांना 1130 पदाची सरकारी नोकरीची संधी | CISF Recruitment 2024 In Marathi

CISF Recruitment 2024 In Marathi : सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF ) यांच्या तर्फे 1130 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. CISF मध्ये 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधी लाभ घ्यावा. मित्रानो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे. CISF म्हणजेच केंद्रीय औधिगिक सुरक्षा बल येथे कॉन्स्टेबल फायरमन या पदाच्या एकूण रिक्त जागा 1130 आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

केंद्रीय सरकारच्या अंतर्गत CISF मध्ये कॉन्स्टेबल फायरमन या रिक्त पदासाठी 1130 जागांसाठी भरतीची जाहिरात जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल फायरमन या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2024 नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी 

CISF Recruitment 2024 In Marathi Notifications 

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF ) यांच्या तर्फे 1130 रिक्त पदांची भरतीची अधिसूचना वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. 12 वी पास उमेदवारांना सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 30 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि अर्जाची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 तारखेला संपेल. आजच पात्र उमेदवारांनी या भरतीचा सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि ही माहिती तुमच्या जवळच्या मित्र व मैत्रिणींना नक्की शेअर करा. भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेतनश्रेणी, प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

CISF Recruitment 2024 रिक्त पदाचे नाव व अर्जाची मुदत 

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF ) यांच्या तर्फे 1130 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि रिक्त पदाचे नाव खालीलप्रमाणे दिले आहे. 

  • कॉन्स्टेबल फायरमन (Constable / Fire)

ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 

तपशील  दिनांक 
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक  30 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 सप्टेंबर 2024
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख  30 सप्टेंबर 2024
परीक्षेची तारीख  वेबसाईटवर सूचित केले जाईल 
प्रवेशपात्र जारी करण्याची तारीख  वेबसाईटवर सूचित केले जाईल 

 

CISF Recruitment 2024 In Marathi वयोमर्यादा 

CISF अंतर्गत जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

  • पात्र उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते कमाल 23 वर्ष

वेगवेगळ्या श्रेणीसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे ती खालीलप्रमाणे आहे.

श्रेणी  वयोमर्यादा सूट 
SC / ST उमेदवारासाठी वयात सूट  5 वर्ष 
OBC उमेदवारासाठी वयात सूट  3 वर्ष 
Ex Servicesman उमेदवारासाठी सूट  3 वर्ष 

 

ऑनलाईन अर्ज शुल्क/फी 
  • सामान्य /इतर उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क :- रुपये 100 /- 
  • SC /ST /Ex Serviceman उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही :- फी नाही 

ही पण भरतीची माहित वाचा ⇓

HLL लाईफकेअर लिमिटेड 1121 पदांची नोकरभरती | HLL Lifecare Limited Recruitment 2024

भारतीय सरकारी विमा कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी | IRDAI Recruitment 2024 Notification

 

CISF Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 

CISF अंतर्गत जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीमध्ये खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे.

पदाचे नाव :- कॉन्स्टेबल फायरमन (Constable / Fire)
शैक्षणिक पात्रता 
मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेकडून उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण किंवा समक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. (विज्ञान विषयांसह) 

 

CISF Recruitment 2024 In Marathi अर्ज लिंक व PDF जाहिरात 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात पूर्णपणे वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरा. 

CISF Recruitment 2024 पगार/वेतनश्रेणी 
  • पात्र निवड झालेल्या उमेदवाराला सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF ) अंतर्गत पगार रुपये 21,700 ते 69,100 /- देण्यात येईल. 

 

CISF Recruitment 2024 In Marathi ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया 

CISF च्या अधिकृत वेबसाईटवर https://cisfrectt.cisf.gov.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार आहे.


ऑनलाईन साईट ओपन झाल्यावरसर्व माहिती व्यवस्तीत पूर्णपणे भरणे आवश्यक आहे संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, आणि इतर माहिती भरणे अनिवार्य आहे.


नंतर पात्र उमेदवारांनी स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.


ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण अर्ज तपासले पाहिजे, फॉर्मच्या प्रत्येक फिल्डमध्ये योग्य ते तपशील भरले पाहिजे.


पात्र उमेदवारांनी योग्य तो सक्रिय/ चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे भरती संदर्भातील सर्व उमेदवाराला ईमेल आणि मोबाइल क्रमांकद्वारे दिली जाणार आहे.


एका पेक्षा जास्त अर्ज पात्र उमेदवाराला भरता येणार नाही याची इच्छुक उमेदवारांनी नोंद करून घ्यावी.


उमेदवारांनी स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे तो फोटो तीन महिन्यापुर्वीचा नसावा.


ऑनलाईन अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट केला जाऊ शकत नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.


अर्ज शुल्क भरल्यानंतर शुल्क पावती आणि सबमिट केलेला अर्ज याची प्रिंट आऊट काढून घेणे.


 

CISF Recruitment 2024 ठळक मुद्दे 
विभाग  सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF )
पदाचे नाव  कॉन्स्टेबल फायरमन (Constable Fire )
रिक्त जागा  1130 जागा 
ऑनलाईन अर्ज मुदत  30 ऑगस्ट 2024 ते 30 सप्टेंबर 2024
पात्रता  12 वी उत्तीर्ण (सायन्स )
पगार/वेतनश्रेणी  रुपये 21,700 ते 69,100 /-
निवड प्रक्रिया  Written Exam , Document Verification , Medical Examination  
वयोमर्यादा  किमान 18 वर्ष ते 23 वर्ष 
अधिकृत वेबसाईट  https://cisfrectt.cisf.gov.in

 

प्रवर्गानुसार रिक्त पदाची संख्या 

प्रवर्गानुसार/श्रेणीनुसार रिक्त असल्येल्या पदाची संख्या खालीलप्रमाणे दिली आहे.

प्रवर्ग  पदांची संख्या 
सामान्य /इतर  466
OBC 236
SC / अनुसूचित जाती  153
ST / अनुसूचित जमाती  161
EWS  114
एकूण  1130 जागा 

 

CISF Recruitment 2024 In Marathi
CISF Recruitment 2024 In Marathi
CISF Recruitment 2024 In Marathi निवड प्रक्रिया 

CISF अंतर्गत जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीमध्ये खालीलप्रमाणे निवड प्रक्रिया दिली आहे.

  • शारीरिक क्षमता : पात्र उमेदवारांना रनिंग आणि शारीरिक चाचणी देणे आवश्यक आहे यामध्ये उमेदवारांनी 24 मिनिटात 5 किलोमीटर धावणे आवश्यक आहे.

  • शारीरिक मानक क्षमता : या निवड प्रक्रियामध्ये उंची, वजन, आणि छातीचे मोजमाप तपासले जाईल यामध्ये उंची – 170 cm छाती 78-83 cm

  • कागदपत्रे पडताळणी : पात्र उमेदवाराची सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. ओरिजिनल कागदपत्रे उमेदवाराला सोबत ठेवायचे आहे.

  • वैद्यकीय चाचणी : पात्र आणि निवड झालेल्या उमेदवारांची आरोग्य चाचणी केली जाईल.

  • लेखी परीक्षा : सामान्य ज्ञान, तर्क, गणित आणि इंग्रजी / हिंदीशी संबधीत प्रश्न विचारले जाते.
    Part  Subject Number of Question  Maximum Marks Duration/Time Allowed
    Part- A General Intelligence 25 25 120 Minutes 
    Part- B General Knowledge and Awareness 25 25
    Part- C Elementary Mathematics 25 25
    Part- D English/Hindi 25 25

FAQ’s

प्रश्न : CISF Recruitment 2024 भरतीमध्ये किती रिक्त जागा आहे?
उत्तर : CISF Recruitment 2024 भरतीमध्ये 1130 जागा आहे.

प्रश्न : CISF Recruitment 2024 कोणत्या पदासाठी भरती आहे?
उत्तर : कॉन्स्टेबल फायरमन (Constable Fire )

प्रश्न : CISF Recruitment 2024 वयोमर्यादा किती आहे?
उत्तर : भरतीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते 23 वर्ष 

प्रश्न : CISF Recruitment 2024 अर्ज कसा भरायचा आहे?
उत्तर : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://cisfrectt.cisf.gov.in वेबसाईटवरून भरायचा आहे. 

प्रश्न : CISF Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : 12 वी पास. 

सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या इतर मित्र मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल. महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF Recruitment 2024 In Marathi)भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्राना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. धन्यवाद ||

 

 

 

 

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment