CMYKPY अंतर्गत 0681 पदांसाठी पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी आजच अर्ज करा | CMYKPY PMC Bharti 2024

CMYKPY PMC Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध पदांसाठी 0681 नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सदरील भरतीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 30 सप्टेंबर 2024 पूर्वी भरायचे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी निवड केल्या जाणाऱ्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे पुणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत इच्छुक उमेदवारांना पुणे महानगरपालिकेत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. CMYKPY अंतर्गत घेण्यात येणारी ही भरती महानगरपालिकेत विविध विभागात घेण्यात येणार आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही करू शकता. 

CMYKPY PMC Bharti 2024 notifications 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविण्यात येत असेलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 6 महिने कालावधीसाठी प्रशिक्षण योजनेमध्ये पुणे महानगरपालिकेत विविध प्रशिक्षण पदांसाठी अर्ज सादर करता येतील. पुणे महानगरपालिकेच्या या संकेत स्थळावर सेवा भरती सदरामध्ये पदांची माहिती व संख्या तसेच प्रशिक्षण कालावधीतील विद्यावेतन नमूद असलेला तक्ता उपलब्ध आहे. 

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत येणाऱ्या विविध भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व इतर सर्व प्रकारची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत घेण्यात येणारी पुणे महानगरपालिकेतील भरती ही 0681 पदांसाठी घेण्यात येणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज 02 सप्टेंबर 2024 पासून चालू झाले आहे आणि अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे. 

CMYKPY PMC Bharti 2024 वयोमर्यादा व पात्रता 

  • उमेदवाराचे वय किमान वय 18 वर्ष व कमाल वय 35 वर्ष असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास / आयटीआय / पदविका/ पदवीधर/ पदव्युत्तर असावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधीवासी असावा.
  • उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार संल्गन असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या संकेत स्थळावर नोंदणी केलेली असावी. 

CMYKPY PMC Bharti 2024 अर्ज करण्याची मुदत 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत घेण्यात येणारी भरतीची मुदत खाली देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची सुरु होण्याची दिनांक  02 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची मुदत  30 सप्टेंबर 2024

 

CMYKPY PMC Bharti 2024 उपलब्ध असलेली पदे 

पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये प्रशिणार्थीं म्हणून उपलब्ध असेलेली एकूण पदे खाली देण्यात आलेली आहे (मुदत 6 महिने)

अ. क्र विभागाचे नाव  एकूण पदे 
1 मोटार वाहन विभाग  46
2 मुख्य अभियंता (पथ) कार्यालय  95
3 विद्युत कार्यालय  100
4 मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभाग  20
5 उद्यान विभाग  60
6 आरोग्य विभाग  20
7 घनकचरा व्यस्थापन विभाग  70
8 भवन रचना विभाग  73
9 बांधकाम विभाग  156
10 पर्यावरण विभाग  15
11 माहिती व तंत्रज्ञान विभाग  15
12 आपत्ती व्यवस्थापन विभाग  06
13 माहिती व जनसंपर्क विभाग  05
एकूण पदे  681

 

ही पण भरतीची माहिती नक्की वाचा ⇓

लिपिक (क्लार्क) पदासाठी जनता सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024

39,481 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कॉन्स्टेबल आणि शिपाईसाठी मेगा भरती, पात्रता 10 वी पास 

CMYKPY PMC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 
मोटार वाहन विभाग 
अ. क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
1 रनिंग/जीप कार (मॅकेनिक) आयटीआय (डिझेल मॅकेनिक ) आयटीआय (मोटार मॅकेनिक)
2 ऑटो इलेकट्रीशियन  आयटीआय (ऑटो इलेट्रीशियन)
3 वेल्डिंग  आयटीआय (वेल्डर)
4 वेल्डिंग  आयटीआय वेल्डर GMAW / GRAW
5 पेंटिंग  आयटीआय (पेंटर)
6 सुतार  आयटीआय (कार्पेन्टर)
7 टर्नर  आयटीआय (टर्नर)
8 ब्लॅक स्मिथ  आयटीआय (ब्लॅक स्मिथ)
9 संगणक विभाग  कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग 
10 शीट मेटल वर्क  आयटीआय (शीट मेटल वर्क )
11 पंप ऑपरेटर कम मॅकेनिक  आयटीआय (पंप ऑपरेटर कम मेकॅनिक)
12 मॅकेनिक मशीन टूल्स  आयटीआय (मॅकेनिक मशीन टूल्स अँड मेन्टेन्स)

 

मुख्य अभियंता (पथ) कार्यालय
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदवीधारक/ पद्युत्तर, पदवीधारक (सिव्हिल)
2 ट्राफिक वॉर्डन  12 वी पास 
3 रस्ते विषयक  पदवीधारक/ पद्युत्तर, पदवीधारक (सिव्हिल)

 

विद्युत विभाग 
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 विद्युत विषयक कामे  आयटीआय, पदविका (इलेट्रीकल)

 

मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभाग 
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 मलनिःसारण व्यवस्थे विषयक कामे स्थापत्य अभियांत्रिकी विषयक पदवी / पदविका स्थापत्य अभियंता
2 स्थापत्य अभियंता स्थापत्य अभियंता सहाय्यक पदविका

 

उद्यान विभाग  
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 हार्टीकल्चर मिस्त्री मान्यता प्राप्त विद्यापीठाची (कृषी, उद्यान विद्या वनस्पती शास्त्र) पदवी उत्तीर्ण
2 माळी 10 वी पास / माळी व्यवसायाचा 1 वर्षाचा कृषी विभागाचा अभ्यासक्रम पूर्ण

 

आरोग्य विभाग 
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 आया  12 वी पास

 

घनकचरा व्यवस्थापन विभाग 
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 कनिष्ठ विभाग (स्थापत्य) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी
3 कनिष्ठ अभियंता (विद्युत) विद्युत अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी
4 आरोग्य निरीक्षक 10 वी पास आणि स्वछता निरीक्षक पदविका उत्तीर्ण
5 संगणक ऑपरेटर 12 वी पास MSCIT परीक्षा उत्तीर्ण

 

भवन रचना विभाग 
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 तांत्रिक तपासणी स्थापत्य पदवी
2 AUTOCAD बी आर्च पदवीधर
3 संगणक ऑपरेटर कला / वाणिज्य पदवी
4 माळी आयटीआय
5 कार्यालयीन कामकाज 12 वी पास

 

बांधकाम विकास विभाग 
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 आरेखक  12 वी पास आयटीआय अनुरेखक 
2 अनुरेखक  12 वी पास आयटीआय अनुरेखक
3 सर्व्हर  शासनाच्या महसूल विभागाकडील सर्व्हर शैक्षणिक पात्रता 

 

पर्यावरण  विभाग 
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 पर्यावरण विषयक  B.E., M.E., M.Sc., B.Sc., 

 

माहिती व तंत्रज्ञान विभाग 
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 तांत्रिक कामकाज    B.E. Computer, BE Electronics 

 

आपत्ती व्यवस्थापन विभाग 
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 आपत्ती व्यवस्थापन प्रशासन व नियोजन    B.E. Computer, BE Electronics 

 

माहिती व जनसंपर्क विभाग  
अ. क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 Mass Media /Journalism विषयक   Bachelor in Mass Media / Journalism  

 

CMYKPY PMC Bharti 2024 apply online 
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
⇓ नवं नवीन अपडेटसाठी आमच्या ग्रुपला जॉईन करा ⇓
Whatsapp ग्रुपला जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुपला जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचुन मगच ऑनलाईन अर्ज भरा. 

CMYKPY PMC Bharti 2024
CMYKPY PMC Bharti 2024
ऑनलाईन कसा करायचा 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत घेण्यात पुणे महानगरपालिकेत भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत https://rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याआधी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. 

नोंदणी करण्यासाठी ओपन केलेल्या वेबसाईटमध्ये आवश्यक ती सर्व माहिती आणि शैक्षणिक माहिती भरणे आवश्यक आहे. 

CMYKPY PMC Bharti 2024 प्रत्यक्ष उपस्थित राहणे 

तरी इच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागामध्ये अथवा समाज विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला, शिवाजीनगर, पुणे येथे वर दिलेल्या नमुन्यामध्ये माहिती भरून मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित राहावे. 

पत्ता : पुणे महानगरपालिका,
         तळ मजला,
        शिवाजीनगर, पुणे.

भरतीसाठी अर्जाचा नमुना पाहण्यासाठी क्लीक करा ⇐

CMYKPY PMC Bharti 2024 वेतन/मानधन 

शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे दिले आहे. 

अ. क्र. शैक्षणिक अर्हता  वेतन रु. 
1 12 वी पास  रुपये – 6000 /-
2 आयटीआय / डिप्लोमा  रुपये – 8000 /-
3 पदवीधर / पदव्युत्तर  रुपये – 10000 /-

 

FAQ’s

प्रश्न : मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत भरतीची पद संख्या किती आहे?
उत्तर : पुणे महानगरपालिकेत CMYKPY अंतर्गत 0681 पदाची भरती होणार आहे.

प्रश्न : CMYKPY भरतीची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 30 सप्टेंबर 2024 

प्रश्न : CMYKPY अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : CMYKPY अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करून पुणे महानगरपालिकेत वर दिलेल्या नमुना अर्ज भरून महानगरपालिकेत उपस्थतीत राहावे. 

सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी त्यांना थोडीशी मदत होईल.

महाराराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

CMYKPY PMC Bharti 2024 भरती संदर्भातील काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय देतील. धन्यवाद ||

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now