Job News : कोल इंडिया अंतर्गत नवीन 0640 पदांची भरती जाहीर, सरकारी नोकरीसाठी असा करा अर्ज | Coal India Limited Recruitment 2024 In Marathi

Coal India Limited Recruitment 2024 In Marathi : मित्रानो जर तुमचे शिक्षण अभियंता क्षेत्रातून पदवीधर असल्यास तुमच्यासाठी कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 0640 पदे भरण्यात येणार आहे असे कंपनीच्या व्यवस्थापनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो भरतीसाठीर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करण्याचे आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज भरता येईल.   

Coal India Limited Recruitment 2024 In Marathi

नमस्कार मित्रांनो कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या भरतीमध्ये व्यवसाय प्रशिक्षणार्थी या पदासाठी असणाऱ्या एकूण 0640 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या साठी संपूर्ण राज्यभरातून पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

भरतीसाठी पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा

भरतीचे नाव : कोल इंडिया लिमिटेड भरती 2024

भरती विभाग : कोल इंडिया विभागात नोकरी मिळणार आहे. 

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. 

पदसंख्या : एकूण 0640 जागांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये व्यवसाय प्रशिणार्थी या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. 

नोकरीची ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात सरकारी नोकरी मिळणार आहे. 

पदाचे नाव  पदसंख्या 
खाण / Mining 263
नागरी / Civil 91
इलेकट्रीकल / Electrical 102
मेकॅनिकल / Mechanical 104
प्रणाली / System 41
E & T 39

महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  29 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक  29 नोव्हेंबर 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे. (SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)

भरतीसाठी अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे

अर्ज शुल्क/फी : जरनल / OBC / EWS उमेदवारांना रुपये 1180 /- (GST सह) आणि SC /ST उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. 

वेतनश्रेणी/पगार : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 50,000 ते 1,60,000 रुपये मासिक वेतन 

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
आधार कार्ड/ पॅनकार्ड
शाळा सोडल्याचा दाखला (10 वी प्रमाणपत्र)
पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
जातीचा दाखला (असल्यास)
नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे

Coal India Limited Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव :  खाण / Mining – खाण अभियांत्रिकीमध्ये किमान 60% गुणांसह पदवी.

पदाचे नाव : नागरी / Civil – स्थापत्य अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेतील पदवी किमान 60% गुणांसह.

पदाचे नाव : इलेकट्रीकल / Electrical – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतील पदवी किमान 60% गुणांसह.

पदाचे नाव : मेकॅनिकल / Mechanical – मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतील पदवी किमान 60% गुणांसह.

पदाचे नाव : प्रणाली / System – संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी/आयटी मधील BE/B.Tech/B.Sc.(अभियांत्रिकी) मधील मान्यताप्राप्त प्रथम श्रेणी पदवी किंवा MCA सह कोणतीही प्रथम श्रेणी पदवी.

पदाचे नाव : E & T – BE/B.Tech/B.Sc (अभियांत्रिकी) संबंधित शाखेत किमान 60% गुणांसह.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

Coal India Limited Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.

टीप : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद |||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment