Cochin Shipyard Bharti 2024 : 10 वी, डिप्लोमा तरुणांना सरकारी शिपयार्डमध्ये नोकरीची संधी

Cochin Shipyard Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही चांगल्या पगाराची आणि सरकारी नोकरी शोधात असाल तर ही महत्वाची माहिती तुमच्यासाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही भरती मॅकेनिकल इंजिनीरिंगमध्ये 3 वर्ष डिप्लोमा आणि इलेट्रीकल 3 वर्षाचा डिप्लोमा अश्या उमेदवारांसाठी ही भरतीची जाहिरात आहे सुमारे 64 रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे तरी पात्र उमदेवारांनी आज ऑनलाईन अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही एक सरकारी कंपनी आहे. या कंपनीच्या अधिसूचनेनुसार शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी मेकनिकल  (Ship Draftsman Trainee Mechanical ) आणि शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेकट्रीकल) / Ship Draftsman Electrical अशी ही रिक्त पदे भरली जाणार आहे. सुमार 64 रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत 31 ऑगस्ट 2024 आहे. कंपनीने जाहीर केलेली अधिसूचना, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, अर्ज शुल्क, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, अर्जाची मुदत वेबसाईट व इतर सर्व सविस्तर माहिती खाली पाहणार आहोत. 

Cochin Shipyard Bharti 2024 भरतीची माहिती 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीने अधिसूचना भरतीची जाहीर केली आहे या भरती अंतर्गत कंपनीच्या विविध विभागामध्ये सुरु असलेली शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी मेकनिकल  (Ship Draftsman Trainee Mechanical ) आणि शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेकट्रीकल) / Ship Draftsman Electrical या पदावरील रिक्त जागा भरल्या जाणार आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणायची प्रक्रिया चालू झाली आहे. कंपनीच्या अधिकृत जाहीर केल्यानुसार एकूण 64 जागांवर ही भरती केली जाणार आहे. 

तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन अर्ज भरावा अर्ज भरण्याची शेवटची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना जरूर शेअर करा. जर तुमची चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर वेळ न घालवता सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रेसह आजच ऑनलाईन अर्ज सबमिट करा. अर्ज भरण्यासाठी कोणती लिंक आहे, जाहिरात PDF या सर्वांची सविस्तर माहिती खाली दिली आहे. कृपया लक्षपूर्वक माहिती नीट वाचून घ्या. 

Cochin Shipyard Bharti 2024 पदाचे नाव व अर्जाची मुदत

कोचीन शिपयार्ड कंपनीने रिक्त जागांवर भरती चालू झाली आहे कोणते रिक्त पदे आहे , आणि त्यांची ऑनलाईन फॉर्म शेवटची मुदत काय आहे सर्व माहिती खाली दिलेली आहे.

रिक्त पदाचे नाव व जागा

रिक्त पदाचे नाव  रिक्त जागा 
शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी मेकनिकल  (Ship Draftsman Trainee Mechanical ) 46 जागा 
शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेकट्रीकल) / Ship Draftsman Electrical 18 जागा 
एकूण  64 जागा 

 

ऑनलाईन अर्जाची मुदत 

तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्जाची सुरुवात  14 ऑगस्ट 2024
ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख  31 ऑगस्ट 2024 

 

ही पण भरतीची माहिती वाचा⇓
गेल इंडियात कायमस्वरूपी सरकारी नोकरी 391 जागांसाठी भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती

जिल्हा बँकेत शिपाई व लिपिक पदासाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी | पात्रता 10वी पास ते पदवीधर

Cochin Shipyard Bharti 2024 वयोमर्यादा आणि वेतन/पगार 

भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पात्र उमेदवाराचे किमान आणि कमाल वय किती असावे ते खालीलप्रमाणे 

  • ऑनलाईन पात्र उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण आणि कमाल वय 25 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
  • OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष शिथिल आणि ST / SC उमेदवारांसाठी 5 वर्ष शिथिल आहे.

भरतीच्या निवड प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल.

प्रशिक्षण कालावधी  दार महिना वेतन  कामाचे अतिरिक्त तास (OT )
पहिल्या वर्षात  रुपये – 14000 /-  रुपये – 4450 /-
दुसऱ्या वर्षात  रुपये – 20000 /-  रुपये – 5000 /-

 

  1. प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षाचा असेल. येथे कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी आणि प्रशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षासाठीच उमदेवार यशस्वी प्रदान केले जाईल.
  2. चांगला यशस्वी उमेदवारांचा 3 वर्षासाठी कालावधी विचार केला जाऊ शकतो.
  3. चांगले काम केलेतर  निवड झालेल्या उमेदवारांना कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये कायमस्वरूपाची नोकरीची संधी आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब जाण्याची गरज पडणार नाही.
  4. कंपनीचे अधिसूचनेनुसार ऑनलाईन फॉर्म उमेदवारांनी भरायचा आहे जाहिरात PDF खाली दिलेली आहे.
Cochin Shipyard Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 

कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीच्या अधिसूचनेनुसार रिक्त पदाची शैक्षणिक पात्रतेची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

  • शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी मेकनिकल  (Ship Draftsman Trainee Mechanical)
    10 वी पास
    मेकनिकल इंजिनीरिंगमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण आणि Draftsmanship and proficiency in CAD


  • शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेकट्रीकल) / Ship Draftsman Electrical
    10 वी पास
    इलेक्ट्रिकल इंजिनिरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण आणि Draftsmanship and proficiency in CAD


Cochin Shipyard Bharti 2024 निवड प्रक्रिया 

उमेदवारांची निवड पद्धतीमध्ये पहिला टप्पा – वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाईन परीक्षा आणि दुसरा टप्पा असेल प्रात्यक्षिक चाचणी याची तपशीलवर माहिती खाली दिलेली आहे.

Discipline  Method Of Selection & Marks 
Ship Draftsman Trainee (Mechanical ) 1. Diploma Marks – 20 Marks 
2. Phase I : Objective Type Online test – 50 Marks 
3. Phase II : Practical Test in CAD Software – 30 Marks 
Total Marks 100
Ship Draftsman Trainee (Electrical ) 1. Diploma Marks – 20 Marks 
2. Phase I : Objective Type Online test – 50 Marks 
3. Phase II : Practical Test in CAD Software – 30 Marks 
Total Marks 100

 

नोंद : ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF व्यवस्तीत वाचून मगच ऑनलाईन अर्ज करावा. 

Cochin Shipyard Bharti 2024 अर्जाची फी 
  • इतर / सामान्य / OBC या श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी रुपये – 600 /-
  • SC / ST / PwBD या श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे (अर्ज फी 0 )
भरतीसाठी ऑनलाईन कसा भरायचा 
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.cochinshipyard.in या वेबसाईटवर जावे नंतर करियर पेज जाऊन ऑनलाईन अर्जासाठी लिंकवर क्लीक करा.

  • एका पेक्षा जास्त अर्ज ऑनलाईन सबमिट करू नये.

  • सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचा आहे.

  • ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली जाहिरात PDF पूर्णपणे वाचवून मगच ऑनलाईन अर्ज भरावा.

  • ऑनलाईनसाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्णपणे क्लीअर स्कॅन करून सबमिट करायचे आहे.

  • अपलोडसाठी पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून ठेवावी.

  • ऑनलाईन फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर परत एडिट करता येणार नाही याची नोंद पात्र उमेदवारांनी घ्यावी.

Cochin Shipyard Bharti 2024
Cochin Shipyard Bharti 2024
Cochin Shipyard Bharti 2024 ऑनलाईन अर्जासाठी लिंक्स व PDF जाहिरात 
भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी   येथे क्लीक करावे⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लीक करावे⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करावे⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करावे⇐

 

Cochin Shipyard Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • आधार कार्ड /पासपोर्ट /मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • उमेदवाराची स्वाक्षरी 
  • शैक्षणिक कागदपत्रे 
  • जातीचा दाखला 
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र 
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रे 

FAQ’s

प्रश्न : Cochin Shipyard Bharti 2024 भरतीमध्ये किती रिक्त जागा आहे?
उत्तर : विविध विभागामध्ये एकूण 64 जागा आहेत.


प्रश्न : Cochin Shipyard Bharti 2024 पदाचे नाव काय आहे?
उत्तर : शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी मेकनिकल  (Ship Draftsman Trainee Mechanical ) आणि शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेकट्रीकल) / Ship Draftsman Electrical


प्रश्न : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे?
उत्तर : www.cochinshipyard.in या वेबसाईटवर जावे नंतर करियर पेज जाऊन ऑनलाईन अर्जासाठी लिंकवर क्लीक करा.


प्रश्न : भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत किती आहे?
उत्तर : 31 ऑगस्ट 2024 रोजी शेवटची मुदत.


टीप : भरतीसाठी अधिक माहितीसाठी वर दिलेल्या PDF जाहिरात पाहायची आहे.

नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील विविध राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकरी सर्व माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि अजून नवं नवीन अपडेटसाठी आज आपल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा. 

कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीची भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्राना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद |||

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “Cochin Shipyard Bharti 2024 : 10 वी, डिप्लोमा तरुणांना सरकारी शिपयार्डमध्ये नोकरीची संधी”

Leave a Comment