केंद्र शासनाची नोकरी, कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये 10 वी, ITI उमेदवारांना नोकरी, लगेच अर्ज करा | Cochin Shipyard Bharti 2025

Cochin Shipyard Bharti 2025 नमस्कार मित्रांनो तुम्ही चांगल्या पगाराची आणि सरकारी नोकरी शोधात असाल तर ही महत्वाची माहिती तुमच्यासाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही भरती 10 वी उत्तीर्ण आणि संबधीत ITI ट्रेड, डिप्लोमा अश्या उमेदवारांसाठी ही भरतीची जाहिरात आहे सुमारे एकूण 0224 रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे तरी पात्र उमदेवारांनी आज ऑनलाईन अर्ज करा. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 डिसेंबर 2024 पर्यंत तारीख देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Cochin Shipyard Bharti 2025 Notification

कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही एक सरकारी कंपनी आहे. या कंपनीच्या अधिसूचनेनुसार शीट मेटल वर्कर, वेल्डर, मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिक मोटार व्हेईकल, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, शिपराइट वुड , मशिनिस्ट, फिटर अशी ही रिक्त पदे भरली जाणार आहे. सुमार एकूण 0224 रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत 30 डिसेंबर 2024 आहे.

कंपनीने जाहीर केलेली अधिसूचना, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, अर्ज शुल्क, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, अर्जाची मुदत वेबसाईट व इतर सर्व सविस्तर माहिती खाली पाहणार आहोत. Cochin Shipyard Bharti 2025

Cochin Shipyard Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2025 | Cochin Shipyard Bharti 2025

भरती विभाग : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये शीट मेटल वर्कर, वेल्डर, मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिक मोटार व्हेईकल, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, शिपराइट वुड , मशिनिस्ट, फिटर या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

भरती कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोचीन शिपयार्ड लिमिटेड विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)

भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 डिसेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी नोकरी : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 13735 “क्लार्क” पदांसाठी बंपर भरती सुरु, पात्रता कोणतेही पदवी, लगेच अर्ज करा.

Cochin Shipyard Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 600 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.  

वेतनश्रेणी/पगार : 30,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI प्रमाणपत्र
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)

Cochin Shipyard Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरती अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे. 

How to Apply Cochin Shipyard Bharti 2025

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.cochinshipyard.in या वेबसाईटवर जावे नंतर करियर पेज जाऊन ऑनलाईन अर्जासाठी लिंकवर क्लीक करा.


एका पेक्षा जास्त अर्ज ऑनलाईन सबमिट करू नये.


सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचा आहे.


ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली जाहिरात PDF पूर्णपणे वाचवून मगच ऑनलाईन अर्ज भरावा.


ऑनलाईनसाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्णपणे क्लीअर स्कॅन करून सबमिट करायचे आहे.


अपलोडसाठी पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून ठेवावी.


ऑनलाईन फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर परत एडिट करता येणार नाही याची नोंद पात्र उमेदवारांनी घ्यावी.


नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील विविध राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकरी सर्व माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि अजून नवं नवीन अपडेटसाठी आज आपल्या Whatsapp आणि Telegram  ग्रुप जॉईन करा. Cochin Shipyard Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment