DCC Bank Bharti 2024 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह बँकेतील विविध शाखेसाठी फेसबुक, इन्स्ट्राग्राम, X , यु ट्यूब, Whatsapp हि सर्व सोशल मीडिया पेज स्वतंत्रपणे हाताळण्यासाठी पुरवठादार पाहिजेत. त्याकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी.
अधिकृत भरतीची जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
DCC Bank Bharti 2024 | अर्ज मुदत व पदाचे नाव
भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सह बँक (DCC Bank) विभाग मार्फत भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : फेसबुक, इन्स्ट्राग्राम, X , यु ट्यूब, Whatsapp हि सर्व सोशल मीडिया पेज स्वतंत्रपणे हाताळण्यासाठी पुरवठादार पाहिजेत.
पूर्ण अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली देण्यात आली आहे .
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज स्वीकारण्याची मुदत : उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 12 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
आवश्यक पात्रता :
- सोशल मीडिया मॅनेजमेंट
- Facebook , Instagram , वेबसाईट Whatsapp वर AI Chatbot दर्जेदार क्रिटिव्ह ग्राफीस, फोटो, डोकमेंटरी, फिल्म, रील्स इत्यादी
- कंटेन्ट क्रिएशन ऐआय तंत्रज्ञानवर आधारित फेसबुक जाहिरात व्यवस्थापन कमुनिनिटी मॅनेजमेंट
- FacebooK Instragam + वेबसाईट Whatsapp करिता AI ChatBot (Bordcasting )
- व्यवसाय निर्मिती आणि लीडेस संपादन व्यवस्थापन तांत्रिक आणि अनुभव व्यक्तीचे मार्गदर्शन
- पुरवठादार निवडीचे अधिकार बँकेच्या संचालकांना राहतील
नोकरी ठिकाण : जिल्हा मध्यवर्ती बँक सिंधुदुर्ग.
- इच्छुकांनी आपले अर्ज अंतिम तारीख पर्यंत खालील ई-मेल -पत्त्यावर किंवा पोस्ट पत्त्यावर पाठवावेत
- खाली नमूद केल्याप्रमाणे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 12 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह बँक लिमिटेड,
सिंधुदुर्ग व्यवसाय विकास विभाग,
प्रा. का.
ऑरोरास (सिंधुदुर्ग नागरी)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : socialmedia@sindudurgdcc.com
- अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
वरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना आणि गरजूना ही माहिती नक्की शेअर करा. जर तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. आणि आजच आपल्याला Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||