Diwali Wishes In Marathi : दिवाळी अगदी जवळ आलेली आहे ! ही दिवाळी पाच दिवशीची असते आपलय मित्र मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्याना शुभेच्छा संदेश पाठवून दिवाळी साजरी करण्याचा तो एक चांगला मार्ग आहे. पाच दिवसांचा दिवाळी सण सुरु होण्याआधीच लोक एकमेकांना शुभेच्छा पाठवू लागतात. तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे मराठी संदेश, whats app वर पाठवू शकतात. चला तर मग आज आपण पाहूया नवं नवीन दिवाळी शुभेच्छा संदेश.
Diwali Wishes In Marathi
28 नोव्हेंबर 2024 ते 3 डिसेंबर 2024 या कालावधीत पाच दिवसांचा दिवाळी सण साजरा केला जाईल, ज्यामध्ये धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा आणि भाईदूज यांचा समावेश आहे. पाच दिवसांचा दिवाळी सण सुरू होण्याआधीच लोक एकमेकांना शुभेच्छा पाठवू लागतात. तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना आगाऊ शुभेच्छा द्यायच्या असतील, तर या खास प्रसंगी, तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे मराठी संदेश, कोट्स, व्हॉट्सॲप शुभेच्छा, फेसबुक ग्रीटिंग्ज, GIF फोटो पाठवून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता. खाली वेगवेगळ्या शुभेच्या संदेश दिले आहेत.
Happy Diwali Wishes In Marathi
उठणं, अभ्यंग तेलाला चंदनाचा सुवास, दारोदारी दिव्याची आरास, ताटात लाडू -चकल्या अन फराळाचा खास बेत, स्वागत करू तेजस्वी पर्वाचे, आली दिवाळी आली, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा |
दिव्याने दिवा जळत राहो, मानाने मन जुळत राहो, तुम्हा प्रत्येकाच्या घरात, आज लक्ष्मी करो वास, आनंद प्रत्येकाच्या घरात नांदो, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
दिवाळी सणाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला लाख लाख शुभेच्छा, हा दीपोत्सव तुमच्या आयुष्यात सुख समाधान, समृद्धी घेऊन येवो हीच आमची कामना, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
आयुषच्या अंगणी दिव्यांचा येवो प्रकाश सोनेरी, सुख – सामानाची उधळण होवो तुमच्या जीवनी प्रेमाच्या गंधात न्हाहूनि आली दिवाळी आली दिवाळी, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
चला दिवाळीचा हा शुभ दिवस आनंदाने साजरा करूया, हा उज्ज्वल दिवस तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
वासूबारस |
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
धनत्रयोदशी |
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
नरक चतुर्दशी |
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो ! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
लक्ष्मीपूजन |
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
पाडवा व बलिप्रतिपदा |
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो ! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
भाऊबीज |
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे ! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
Diwali Wishes In Marathi advances
“सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…” दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! |
“दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!” |
“पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!” |
“उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट.. दिव्यांची आरास, फराळाचे ताट.. फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट.. नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली..!” |
“तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!” |
“जिवंत जोवर मानवजाती जिवंत जोवर मंगल प्रिती अखंड तोवर राहील तेवत दिपावलीची मंगल पणती! शुभ दीपावली…” |
“पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी अशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितिज, सोबत माझ्या. दिवाळी हार्दिक शुभेच्छा !!!” |
“सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला एकच देवाकडे प्रार्थना करतो, सुख-समृद्धी लाभुदे तुम्हाला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा !!!” |
Shubh Diwali Wishes In Marathi
“स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला, एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभो तुम्हा सर्वाना, दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा !!!” |
“जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळणारी दिवाळी, खरोखरच अलौकिक असून हि दिवाळी तुमच्यासाठी सुख समाधान आणि वैभवाच्या दीपमाळांची जीवन लखलखीत करणारी असावी, दीपावलीच्या मंगलमय शुभेच्या !! “ |
नक्षत्रांची करीत उधळण दीपावली ही आली |
दिवाळी लक्ष्मी पूजन कधी आहे? लक्ष्मी पूजन कसे करावे? संपूर्ण माहिती जाणून घ्या क्लिक करा.
“लागला पहिला दिवा दारी ओवाळी बळीराजा गाई पाडसासी, आनंदाची अन उत्सवाची आली दिवाळी ही घरोघरी, दिवाळीच्या सर्वाना खूप शुभेच्छा !! “ |
“पहिला दिवा आज दारी लागला सुखाची किरणे येई घरी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दिवाळीच्या सर्वाना खूप शुभेच्छा !!!” |
“जिवंत जोवर मानवजाती जिवंत जोवर मंगल प्रिती अखंड तोवर राहील तेवत दिपावलीची मंगल पणती! शुभ दीपावली…” |
” आपल्या जीवनतल्या अंधाराचा नाश होवो, कर्माची वात, भक्तीच तेल, आत्म जाणिवेची ज्योत लावून, आपल्या ज्ञानचा प्रकाश सदैव तेवत राहो, हीच ईश्वरचरणी इच्छा !!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!” |
“मराठमोळी संस्कृती आपली मराठमोळा आपला बाणा मराठमोळी माणसे आपण मराठमोळी आपली माती अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती शुभ दिपावली…” |
” चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्याचे तोरण दारावरी, क्षितिजाचे रंग रांगोळीवरी, दिवाळीचे स्वागत घरोघरी… !! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!” |
“घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा.. दीपावली शुभेच्छा! दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!!!” |
“दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वास, दिव्याची आरास, मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !! ही दिवाळी तुम्हा सर्वाना सुखूसमृद्धीची, भरभराटीची, आनंदाची जावो” |
“तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!” |
“दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…” |
“दिव्यांच्या लख प्रकाशाने उजळलेली आजची रात्र आहे, आपण सर्व मिळून हा पवित्र सण साजरा करूया, कारण आज सर्व सणामधील सर्वात मोठा सण दिवाळी आहे आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा” |
“दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचं लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद लक्ष्मी पूजन, नरक चतुर्थी आणि दिवाळी पहाटेच्या मनपूर्वक शुभेच्छा” |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||