Dnyandeep Co Op credit Society Bharti Notification : नवीन रिक्त पदासाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा, पात्रता पदवीधर

Dnyandeep Co Op credit Society Bharti Notification ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत विभागात रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी बँकेच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर असल्यास ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत बँकेत कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्त्री असो किंवा पुरुष दोन्ही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लवकर लवकर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे.

Dnyandeep Co Op credit Society Bharti Notification

नमस्कार मित्रांनो ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड विभाग अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “कनिष्ठ अधिकारी” (Junior Officer) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदरील भरतीमध्ये खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेतनश्रेणी, पदाचे नाव, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Dnyandeep Co Op Credit Society Ltd Recruitment | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती नाव : ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड | Dnyandeep Co Op credit Society Bharti Notification

भरती विभाग : ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

पदाचे नाव : “कनिष्ठ अधिकारी” (Junior Officer) या पदांसाठी सदरील भरती राबवली जाणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे.

अर्ज करण्याची मुदत : भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि 13 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.

Dnyandeep Co Op credit Society Bharti Notification | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत : भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. भरतीचा अर्ज खाली पत्त्यावर पाठविणे. 

अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (आकर्षक वेतन, ग्रॅड्युटी, पीफ, रजा आणि इतर सवलती

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

Dnyandeep Co Op Credit Society Bharti Education Qualification | शैक्षणिक पात्रता 
पदाचे नाव : “कनिष्ठ अधिकारी”
शैक्षणिक पात्रता 
बी. कॉम / बी. एस. सी./बी. सी. एस/बी. सी. ए/बी. एम. एस./बी. ई. इत्यादी मान्यताप्राप्त नियमित विद्यापीठाचा पदवीधारक असावा. किमान ५० टक्के मार्क्स, संगणक ज्ञान, एम. एस. सी. आय. टी. आवश्यक, इंग्रजी टायपिंगचा कोर्स केलेला असावा.

 

सरकारी नोकरी ; भारतीय क्रीडा प्राधिकरणात पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आजच ऑनलाईन अर्ज करा संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा ⇐

Dnyandeep Co Op Credit Society Careers | भरतीचा अर्ज पाठविण्याचा पत्ता 

वरील पात्रता धारण केलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स सह आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत. 

ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड,
मुंबई, 201 , 202 साई एनक्लेव,
दुसरा मजला, हरियाली व्हिलेज,
विक्रोळी (पूर्व) मुंबई 400083 .

Dnyandeep Co Op credit Society Bharti Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
How to Apply Dnyandeep Co Op credit Society Bharti | भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया
  • वरील भारतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर भरतीचा अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती घ्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment