Eastern Railway Bharti 2024 पूर्व रेल्वे मध्ये रिक्त पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असल्यास तुमच्या साठी पूर्व रेल्वेमध्ये नोकरीची सुवनसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. भरती नोकरीचे ठिकाणी हे संपूर्ण भारतात असणार आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Eastern Railway Bharti 2024 Notification
मित्रांनो पूर्व रेल्वे अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये “स्पोर्ट्स पर्सन / Sports Person” या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदाचे नाव आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Eastern Railway Recruitment 2024 | पदाचे नाव, अर्ज मुदत व वयोमर्यादा
भरती नाव : पूर्व रेल्वे भरती 2024 | Eastern Railway Recruitment 2024
भरती विभाग : पूर्व रेल्वे विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत पूर्व रेल्वेत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे
पदाचे नाव : “स्पोर्ट्स पर्सन / Sports Person” या पदासाठी भरती राबवली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त 60 जागा.
अर्ज स्वीकारण्याची मुदत : ऑनलाईन अर्ज 14 डिसेंबर 2024 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष. (ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
नोकरीचे ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे.
Eastern Railway Vacancy 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदर भरतीमध्ये केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क रुपये 500 /- रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी शुल्क 250 /- रुपये.
वेतनश्रेणी : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :
SSC (इयत्ता 10 वी) मार्कशीट
12 वी उत्तीर्ण मार्कशीट
जन्म दाखला (जन्मतारखेच्या पुराव्यासाठी)
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीची दाखला
Eastern Railway Bharti 2024 Educational Qualification | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “स्पोर्ट्स पर्सन / Sports Person” |
शैक्षणिक पात्रता |
उमेदवार 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा) |
Eastern Railway Bharti 2024 Notification PDF | अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
How to Apply for Eastern Railway Bharti 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी वयक्तिक माहिती जसे कि, आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक पूर्णपणे भरणे आवश्यक आहे.
गुण / सिसीपीए / विभाग / ट्रेड /कार्यशाळा इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे कारण की, संगणकीकृत गुणवत्ता यादी केवळ माहितीच्या आधारे तयार केली जाईल.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये कोणतेही तफावत आढळ्यास अर्जदार सरसकट अपात्र ठरवले जाईल.
उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख पूर्णपणे आहे याची खात्री करून घ्यावी.
पात्र उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि वैध मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे पुढील सर्व माहिती हि ई-मेल आयडी व मोबाइल वर देण्यात येईल.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये आयटीआय पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या ट्रेडसाठी अर्ज करू शकतात.
संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन शुल्क/फी भरायची आहे फी भरल्याशिवाय फॉर्म ऑनलाईन सबमिट होणार नाही.
ऑनलाईन शुल्क भरून झाल्यानंतर शुल्क पावती आणि ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.