10 वी, 12 वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नाशिक शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा | Education Society Bharti

Education Society Bharti जर तुम्ही शिक्षण संस्थेत नोकरी शोधत असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी, 12 वी व कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी शिक्षण संस्था नाशिक, के.के. वाघ शिक्षण संस्था मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 10 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिक्षण संस्था नाशिक, के.के. वाघ शिक्षण संस्था महाराष्ट्रातील संस्था पैकी एक संस्था आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन (ई-मेल) सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

Education Society Bharti Notification

मित्रांनो जर तुम्हाला शिक्षण संस्था नाशिक नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज शिक्षण संस्था नाशिक अधिकृत ई-मेल आयडीवर अर्ज करू शकता. शिक्षण संस्था नाशिक अंतर्गत फार्म पर्यवेक्षक, लिपिक सह टायपिस्ट, तांत्रिक सहायक, बसचालक, शिपाई (महिला व पुरुष), बस क्लीनर, आणि वॉचमन या पदासाठी सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शिक्षण संस्था नाशिक अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये सर्व रिक्त जगात भरल्या जाणार आहेत.

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Education Society Recruitment | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती विभाग : शिक्षण संस्था नाशिक, के.के. वाघ शिक्षण संस्था अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

भरती श्रेणी : भरतीमध्ये शिक्षण संस्था नाशिक मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

पदाचे नाव : शिक्षण संस्था नाशिक अंतर्गत फार्म पर्यवेक्षक, लिपिक सह टायपिस्ट, तांत्रिक सहायक, बसचालक, शिपाई (महिला व पुरुष), बस क्लीनर, आणि वॉचमन या सर्व पदासाठी भारतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अर्ज स्वीकारण्याची मुदत : ई-मेल आयडीवर अर्ज करण्यासाठी 10 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

नोकरी ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र  नोकरी मिळणार आहे.

Education Society Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावेत.

अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क नाही 

वेतनश्रेणी : नियमानुसार (खालील दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमेदवार 10 वी, 12 वी व पदवीधर असणे आवश्यक आहे. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 0723 रिक्त जागांसाठी भरती, 10 वी, 12 वी, ITI उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी

अर्ज पाठविण्याचा ई-मेल आयडी व अर्ज सादर करण्याचा पत्ता

अर्ज पाठविण्याचा ई – मेल पत्ता – disp-engg@kkwagh.edu.in

अर्ज सादर करण्याचा पत्ता- सचिव, के.के.वाघ शैक्षणिक संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक- ४२२००३.

Education Society Bharti Notification PDF
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे. 

How to apply Education Society Bharti
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई – मेल) पद्धतीने करायचा आहे.
उमेदवांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment