Gail India Bharti 2024 Notification मित्रांनो चांगली आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी भारत सरकारने गेल इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये रिक्त 0275 जागांसाठी भरती जाहीर केलेली आहे. यामध्ये विविध पदांसाठी ही भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियंता पदवीधर,वैद्यकीय पदवीधर,पदव्युत्तर पदवीधर असावा आणि इतर सर्व डिग्रीसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आज ऑनलाईन अर्ज करा. आणि जवळच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा.
गेल इंडिया लिमिटेड मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आलेली आहे. सदर भरतीच्या जाहिरातीमध्ये एकूण 0275 पदांसाठी ही भरती निघाली आहे. तरी जे पात्र उमेदवार भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी आजच ऑनलाईन अर्ज भरा अर्ज भरण्याची शेवटची मुदत 11 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. गेल इंडिया कंपनीमध्ये सीनियर इंजिनियर, सीनियर ऑफिसर, सीनियर ऑफिसर मेडिकल, ऑफिसर (लॅबोरेटरी), ऑफिसर (सेक्युरिटी), ऑफिसर (ऑफिशियल), चीफ मॅनेजर या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Gail India Bharti 2024 Notification
सदरील गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या भरतीमध्ये सीनियर इंजिनियर, सीनियर ऑफिसर, सीनियर ऑफिसर मेडिकल, ऑफिसर (लॅबोरेटरी), ऑफिसर (सेक्युरिटी), ऑफिसर (ऑफिशियल), चीफ मॅनेजर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, वयोमर्यादा पदाचे नाव, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Gail India Recruitment 2024 | अर्ज मुदत, पदाचे नाव, वयोमर्यादा
भरतीचे नाव : गेल इंडिया विभाग भरती 2024 | Gail India Bharti 2024 Notification
भरती विभाग : Gail India Limited विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सदर भरतीमध्ये केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
पदाचे नाव : सीनियर इंजिनियर, सीनियर ऑफिसर, सीनियर ऑफिसर मेडिकल, ऑफिसर (लॅबोरेटरी), ऑफिसर (सेक्युरिटी), ऑफिसर (ऑफिशियल), चीफ मॅनेजर या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण 0275 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 45 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
नोकरी ठिकाण : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची मदत : सदरील भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 11 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
Gail India Bharti 2024 Notification | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क/फी :
- खुल्या प्रवर्गासाठी शुल्क रुपये 200 /-
- मागास /राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार : 60,000 ते 1,80,000 /- रुपये मासिक वेतन (विविध पदानुसार खाली दिलेली PDF पहा)
निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Gail india bharti 2024 education qualification | आवश्यक शैक्षणिक पात्रता
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियंता पदवीधर,वैद्यकीय पदवीधर,पदव्युत्तर पदवीधर असावा. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली अधिकृत भरतीची PDF जाहिरात पहा.)
सहकारी बँकेत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी नवीन भरती जाहीर, पात्रता पदवी, संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा. ⇐
Gail India Bharti 2024 apply online | अर्ज करण्याची लिंक व भरतीची PDF जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात (PDF 1) | येथे क्लिक करा⇐ |
भरतीची अधिकृत जाहिरात (PDF 2) | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
इच्छुक उमेदवारांनी गेल इंडिया लिमिटेडच्या वारी दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज ऑनलाईन करायचा आहे इतर कोणताही प्रकारच्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना तपशीलवार सूचना दिलेल्या जातात उमेदवाराकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.
उमदेवराकडे ईमेल आयडी, मोबाइल नंबर, पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला, स्वाक्षरी स्कॅन इ. गोष्टी असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवाराने अर्ज डाउनलोड करणे आवश्यक आहे. यामध्ये एक युनिक नंबर दिला जाईल तो भविष्यात उपयोगी पडेल.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेट मिळविण्यासाठी आजच आमच्या Whatsapp व Telegram ग्रुपला जॉईन करा.
1 thought on “गेल इंडिया लि. अंतर्गत नवीन 0275 रिक्त पदांसाठी भरती सुरु, पात्रता पदवी, लगेच ऑनलाईन अर्ज करा | Gail India Bharti 2024 Notification”