Gail India Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो चांगली आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी भारत सरकारने गेल इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये रिक्त 391 जागांसाठी भरती जाहीर केलेली आहे. यामध्ये विविध पदांसाठी ही भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास, 12 वी पास, पदवीधर, डिप्लोमा, इंजिनिअर आणि इतर सर्व डिग्रीसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आज ऑनलाईन अर्ज करा. आणि जवळच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.
अनेक मित्र चांगल्या नोकरीच्या कायम शोधात असतात, मात्र कधी कधी पात्रता असून, संधी असून सुद्धा किंवा शिक्षण असून सुद्धा माहितीच्या अभावी ही संधी हुकली जाते त्यामुळेच यासाठी आम्ही… पुढाकार घेत आहोत. याची माहिती गरजूपर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न्न आहे. त्यामुळे नोकरीची गरज असणारे तरुण नोकरीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन करा आणि अशीच नवं नवीन नोकरीची माहिती घेण्यासाठी तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा ग्रुप जॉईन करायला नक्की सांगा.
Gail India Recruitment 2024 भरतीची माहिती
नमस्कार मित्रांनो गेल इंडिया लिमिटेड मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आलेली आहे. सदर भरतीच्या जाहिरातीमध्ये एकूण 391 पदांसाठी ही भरती निघाली आहे. तरी जे पात्र उमेदवार भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी आजच ऑनलाईन अर्ज भरा अर्ज भरण्याची शेवटची मुदत 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. गेल इंडिया कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता, फोरमन, जुनिअर अधीक्षक, तांत्रिक सहाय्यक प्रयोगशाळा, ऑपरेटर, तंत्रज्ञ, लेख अधिकारी (Account ) आणि व्यवसाय सहाय्य्क या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध विभागात भरती 2024 साठी निवडलेल्या उमेदवारांना 40000 ते 138000 /- पर्यंत वेतन मिळू शकते. विविध पदानुसार हे मानधन असणार आहे. उमेदवारांनी अर्ज गेल कंपनीची अधिकृत वेबसाईटवरून भरतीसाठी अर्ज भरायचा आहे. चला तर मग या भरतीमध्ये कोणती पदे आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट, अर्जाची फी, निवड प्रक्रिया, वेतन, अर्ज कसा करावा आणि इतर सर्व माहिती आपण सविस्तर खाली पाहणार आहोत.
Gail India Recruitment 2024 अर्जाची मुदत
गेल इंडिया लिमिटेड कंपनीने भरतीच्या जाहिरातीत जाहीर केले आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
तपशील | दिनांक |
अर्जाची ऑनलाईन नोंदणी सुरु | 08 ऑगस्ट 2024 |
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | 07 सप्टेंबर 2024 |
Gail India Recruitment 2024 रिक्त जागा (विविध विभातील पदे)
गेल इंडिया लिमिटेड कंपनीने भरतीच्या जाहिरातीमध्ये विविध विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहे. सदर भरती खालील रिक्त पदांसाठी केली जाणार आहे ते खालीलप्रमाणे
अ. क्र. | रिक्त पदाचे नाव | एकूण जागा |
1 | जुनिअर इंजिनिअर Chemical | 02 जागा |
2 | जुनिअर इंजिनिअर Mechanical | 01 जागा |
3 | फोरमन Electrical | 01 जागा |
4 | फोरमन Instrumentation | 14 जागा |
5 | फोरमन Civil | 06 जागा |
6 | ज्युनियर सुप्रीटेंडेड Official Language | 05 जागा |
7 | ज्युनियर केमिस्ट | 08 जागा |
8 | ज्युनियर अकाउंटंट | 14 जागा |
9 | टेक्निकल असिस्टंस Laboratory | 03 जागा |
10 | ऑपरेरेटर Chemical | 73 जागा |
11 | टेक्निशियन Electrical | 44 जागा |
12 | टेक्निशियन Instrumentation | 45 जागा |
13 | टेक्निशियन Mechanical | 39 जागा |
14 | टेक्निशियन Telecom and Telemetry | 08 जागा |
15 | ऑपरेटर Fire | 39 जागा |
16 | ऑपरेटर Boiler | 08 जागा |
17 | अकाउंट असिस्टंस | 13 जागा |
18 | बिझनेस असिस्टंस | 65 जागा |
एकूण | 391 जागा |
ही भाताची माहिती वाचा ⇓
इंडियन बँकेत 300 बँक अधिकारी भरती जाहीर, पात्रता पदवीधर
ITI, Diploma, पदवीधर तरुणांना सरकारी नोकरीची संधी | आजच ऑनलाईन अर्ज करा
Gail India Recruitment 2024 भरतीसाठी वयाची अट
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी असणारी वयाची अट खालीलप्रमाणे दिलेली आहे. खाली भाताची जाहिरात PDF दिलेली आहे ती पण एकदा नीट वाचून घेणे.
वयोमर्यादेत SC / ST / 05 वर्ष सूट आणि OBC – 03 वर्ष सूट
अ. क्र. | पदाचे नाव | वयाची अट |
1 | जुनिअर इंजिनिअर Chemical | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 45 वर्ष |
2 | जुनिअर इंजिनिअर Mechanical | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 45 वर्ष |
3 | फोरमन Electrical | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 33 वर्ष |
4 | फोरमन Instrumentation | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 33 वर्ष |
5 | फोरमन Civil | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 28 वर्ष |
6 | ज्युनियर सुप्रीटेंडेड Official Language | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 28 वर्ष |
7 | ज्युनियर केमिस्ट | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 28 वर्ष |
8 | ज्युनियर अकाउंटंट | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 28 वर्ष |
9 | टेक्निकल असिस्टंस Laboratory | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 31 वर्ष |
10 | ऑपरेरेटर Chemical | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 26 वर्ष |
11 | टेक्निशियन Electrical | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 26 वर्ष |
12 | टेक्निशियन Instrumentation | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 26 वर्ष |
13 | टेक्निशियन Mechanical | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 26 वर्ष |
14 | टेक्निशियन Telecom and Telemetry | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 26 वर्ष |
15 | ऑपरेटर Fire | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 26 वर्ष |
16 | ऑपरेटर Boiler | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 26 वर्ष |
17 | अकाउंट असिस्टंस | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 26 वर्ष |
18 | बिझनेस असिस्टंस | कमाल वय 18 वर्ष ते किमान वय 26 वर्ष |
Gail India Recruitment 2024 अर्ज शुल्क/फी
Gail India Recruitment 2024 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील प्रमाणे शुल्क भरावे लागतील
- SC / ST / PwBD या श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही फी भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. ( अर्ज शुल्क 0 )
- इतर / सामान्य / EWS / OBC या श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी रुपये 50 /- असतील.
Gail India Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या जाहिरातीनुसार रिक्त पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता नीट वाचून घेऊन मगच ऑनलाईन अर्ज भरून घ्या.
- ज्युनिअर इंजिनिअर (Chemical )
१. 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical / Patrochemical / Chemical )
२. 08 वर्ष अनुभव
- ज्युनिअर इंजिनिअर (Mechanical )
१. 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical / Patrochemical / Chemical )
२. 08 वर्ष अनुभव
- फोरमन (Electrical )
१. 60 टक्के गुणांसह इंजिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electrical Electronics )
२. 02 वर्ष अनुभव
- फोरमन (Instrumentation )
१. 60 टक्के गुणांसह इंजिअरिंग डिप्लोमा ( Instrumentation/ instrument tation & Control/Electronics & Instrumentation / Electrical & Electronics)
२. 02 वर्ष अनुभव
- फोरमन (Civil )
१. 60 टक्के गुणांसह इंजिअरिंग डिप्लोमा (Civil )
२. 02 वर्ष अनुभव
- ज्युनिअर सुप्रीटेंडेंट ( Official Language )
१. 55 टक्के गुणांसह हिंदी साहित्य / हिंदी पदवी
२. 03 वर्ष अनुभव
- ज्युनिअर केमिस्ट
१. 55 टक्के गुणांसह M.Sc. ( Chemistry )
2. 02 वर्ष अनुभव
- ज्युनिअर अकाउंटन
१. CA / ICWA किंवा 60 टक्के गुणांसह M .COM
२. 02 वर्ष अनुभव
- टेक्निकल असिस्टंस (Laboratory )
१. 55 टक्के गुणांसह B.Sc. (Chemistry )
२. 01 वर्ष अनुभव
- ऑपरेटर (Chemical )
१. 55 टक्के गुणांसह B.Sc. (PCM) किंवा 55 टक्के गुणांसह B.Sc Hons (Chemistry )
२. 01 वर्ष अनुभव
- टेक्निशियन (Electrical )
१. 10 वी पास
२. ITI ( Electrical / Wireman )
३. 02 वर्ष अनुभव
- टेक्निशियन ( Instrumentation )
१. 10 वी पास
२. ITI ( Instrumentation )
३. 02 वर्ष अनुभव
- टेक्निशियन (Mechanical )
१. 10 वी पास
२. ITI (Fitter / Diesel Mechanic / Mechinist / Turner )
३. 02 वर्ष अनुभव
- टेक्निशियन ( Telecom & Telemetry )
१. 10 वी पास
२. ITI ( Electronics / Telecommunication )
३. 02 वर्ष अनुभव
- ऑपरेटर (Fire )
१. 12 वी पास
२. फायरमन ट्रेनिंग
३. अवजड वाहन चालक परवाना
४. 02 वर्ष अनुभव
- ऑपरेटर (Boiler )
१. 10 वी पास
२. ITI ( Tredesmanship )
३. बॉयलर अटेंडेड प्रमाणपत्र
किंवा
१. 55 टक्के गुणांसह B.Sc. (PCM)
२. बॉयलर अटेंडेड प्रमाणपत्र
३. 01 वर्ष अनुभव
- अकाउंट्स असिस्टंस
१. 55 टक्के गुणांसह बी.कॉम
२. 01 वर्ष अनुभव
- बिजनेस असिस्टंस
१. 55 टक्के गुणांसह BBA / BBS / BBM
२. 01 वर्ष अनुभव
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि जाहिरात PDF पाहण्यासाठी लिंक्स
भरतीची जाहिरात PDF पाहण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |
Gail India Recruitment 2024 निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणारे वेतन
गेल इंडिया लिमिटेड विविध भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाणार आहे.
पदाचे नाव | वेतन / पगार /मानधन |
कनिष्ठ अभियंता | 35,000/- To 1,38,000/- रुपये |
फोरमन | 29,000/- To 1,20,000/- रुपये |
कनिष्ठ अधीक्षक | 29,000/- To 1,20,000/- रुपये |
कनिष्ठ रसायन शास्त्र | 29,000/- To 1,20,000/- रुपये |
कनिष्ठ लेखापाल | 29,000/- To 1,20,000/- रुपये |
तांत्रिक सहाय्यक | 24,500/- To 90,000/- रुपये |
ऑपरेटर | 24,500/- To 90,000/- रुपये |
तंत्रज्ञ | 24500/- To 90,000/- रुपये |

Gail India Recruitment 2024 भरतीची निवड प्रक्रिया
गेल इंडिया लिमिटेड कंपनीने काढलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया केली जाईल अधिसूचनेनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे दिली आहे.
- जुनिअर इंजिनिअर Chemical आणि ज्युनिअर इंजिनिअर (Mechanical )
संबधीत विषयातील लेखी परीक्षा किंवा व्यापार चाचणी
- फोरमन (Electrical ), फोरमन (Instrumentation ) आणि फोरमन (Civil )
संबधीत विषयातील लेखी परीक्षा किंवा व्यापार चाचणी
- ज्युनिअर सुप्रीटेंडेंट ( Official Language )
लेखी चाचणी, संगणक चाचणी किंवा भाषण चाचणी
- ज्युनिअर अकाउंटन
लेखी चाचणी आणि संगणक चाचणी
- ज्युनिअर केमिस्ट
संबधीत विषयातील लेखी परीक्षा किंवा व्यापार चाचणी
- टेक्निकल असिस्टंस (Laboratory ), ऑपरेटर (Chemical ), टेक्निशियन (Electrical ), टेक्निशियन ( Instrumentation ), टेक्निशियन (Mechanical ), टेक्निशियन ( Telecom & Telemetry ) आणि ऑपरेटर (Boiler )
संबधीत विषयातील लेखी परीक्षा किंवा व्यापार चाचणी
- ऑपरेटर (Fire )
लेखी चाचणी किंवा व्यापार चाचणी आणि शारीरिक सहनशक्ती चाचणी
- अकाउंट्स असिस्टंस आणि बिजनेस असिस्टंस
लेखी चाचणी किंवा संगणक चाचणी
ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा
- इच्छुक उमेदवारांनी गेल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत https://gailonline.com/CRApplyingGail.html वेबसाईटवरून अर्ज ऑनलाईन करायचा आहे इतर कोणताही प्रकारच्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
- उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात.
- ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना तपशीलवार सूचना दिलेल्या जातात उमेदवाराकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.
- उमदेवराकडे ईमेल आयडी, मोबाइल नंबर, पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला, स्वाक्षरी स्कॅन इ. गोष्टी असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवाराने अर्ज डाउनलोड करणे आवश्यक आहे. यामध्ये एक युनिक नंबर दिला जाईल तो भविष्यात उपयोगी पडेल.
FAQ’s
प्रश्न : गेल इंडिया लिमिटेड भरतीसाठी किती जागा आहे?
उत्तर : गेल इंडिया लिमिटेड भरती 2024, 391 जागा आहे.
प्रश्न : फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख किती आहे?
उत्तर : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024
प्रश्न : गेल इंडिया लिमिटेड भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : वर दिलेल्या लेखात संपूर्ण डिटेल माहिती दिली आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेट मिळविण्यासाठी आजच आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईन करा.
गेल इंडिया लिमिटेड भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. धन्यवाद ||
1 thought on “Gail India Recruitment 2024 गेल इंडियात कायमस्वरूपी सरकारी नोकरी 391 जागांसाठी भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती”