GMC Kolhapur Bharti 2025 महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज वैधकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील गट -ड (वर्ग 4) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
GMC Kolhapur Bharti 2025 Notification
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज वैधकीय महाविद्यालय यांच्या विविध विभागातील खाली दिलेल्या रिक्त पदासाठी असणाऱ्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीमध्ये एकूण 093 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेतनश्रेणी व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. GMC Kolhapur Bharti 2025
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पदसंख्या |
प्रगयोग शाळा (महाविद्यालय) | 01 |
शिपाई (महाविद्यालय) | 03 |
मदतनीस (रुग्णालय) | 01 |
क्ष किरण परिचर (रुग्णालय) | 07 |
शिपाई (रुग्णालय) | 08 |
प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | 03 |
रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | 04 |
अपघात सेवक (रुग्णालय) | 05 |
बाह्य रुग्ण सेवक (रुग्णालय) | 07 |
कक्षसेवक | 56 |
GMC Kolhapur Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
पदसंख्या | 093 |
पदाचे नाव | वर सविस्तर माहिती दिलेली आहे |
शैक्षणिक पात्रता | 10 वी ते विविध शाखेतील पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग 1000 रु. शुल्क व मागास प्रवर्ग 900 रु. शुल्क |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्ष असावे. (ST SC प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट, OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट) |
वेतनश्रेणी/पगार | 19000 ते 63200 रुपये मासिक वेतन |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 11 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 31 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | परीक्षाद्वारे GMC Kolhapur Bharti 2025 |
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) GMC Kolhapur Bharti 2025
GMC Kolhapur Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | PDF 1 येथे क्लिक करा |
PDF 2 येथे क्लिक करा | |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. GMC Kolhapur Bharti 2025 |