HDFC Bank Bharti 2025 Notification “HDFC बँक” मध्ये “रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Manager – Probationary Officer (PO) या पदासाठी रिक्त जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या पदासाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवविण्यात येत आहे. या भरतीसाठी जर तुमचे शिक्षण हे कोणत्याही शाखेत पदवी पास असल्यास तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातून अर्ज मागविण्यात येत आहेत.
मित्रांनो बँकेने भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे 07 फेबुवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. विविध क्षेत्रातील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे. या सुवर्णसंधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा.
HDFC Bank Bharti 2025 Notification
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी पास असल्यास तुमच्यासाठी “HDFC बँक” मध्ये “रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Manager – Probationary Officer (PO) या पदासाठी बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठे लांब जाण्याची गरज पडणार नाही. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन आपले अर्ज सबमिट करायचे आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, अंतिम मुदत, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेतनश्रेणी, ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. HDFC Bank Bharti 2025 Notification
HDFC Bank Recuirtment 2025 Notification | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरती नाव : HDFC बँक भरती 2025 | HDFC Bank Bharti 2025 Notification
भरती विभाग : HDFC बँक मध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Manager – Probationary Officer (PO) या पदांसाठी सदरील भरती राबवली जाणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे.
अर्ज करण्याची मुदत : भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि 07 फेबुवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार आहे.
घटक | माहिती |
पदाचे नाव | “रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Manager – Probationary Officer (PO) |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | वय 18 ते 35 वर्ष |
परीक्षा शुल्क | भरती शुल्क 479 /- रुपये |
वेतनश्रेणी/पगार | 25,000 ते 80,000/- रुपये |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 07 फेबुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
HDFC Bank Bharti 2025 Notification | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : इतर सर्व उमेदवारांना शुल्क : 479 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार : 25,000 ते 80,000/- रुपये मासिक वेतन आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : • Any Graduation from Recognized University • Minimum 50% marks under regular course. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा) HDFC Bank Bharti 2025 Notification
HDFC Bank Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. HDFC Bank Bharti 2025 Notification