High Explosive Factory Bharti 2025 उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे अंतर्गत “कार्यकाळ आधारावर पदवीधर प्रकल्प अभियंता (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिव्हिल)” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक 40,000 /- वेतनश्रेणी दिली जाईल.
High Explosive Factory Bharti 2025
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे द्वारे “कार्यकाळ आधारावर पदवीधर प्रकल्प अभियंता (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिव्हिल)” यांच्या अंतर्गत 015 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे.
High Explosive Factory Bharti 2025 या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, पदांची नावे, पदसंख्या, अर्जाची मुदत, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
High Explosive Factory Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे |
कॅटेगरी | केंद्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “कार्यकाळ आधारावर पदवीधर प्रकल्प अभियंता (Graduate Project Engineer (Tenure Basis) (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिव्हिल)” |
पदसंख्या | 015 |
शैक्षणिक पात्रता | B.E/B.Tech (Mechanical/Electrical/Chemical/Civil) (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
वयोमर्यादा | 18 ते 30 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | 36,000 ते 40,000 /- रुपये (PDF पहा) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 22 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 14 फेब्रुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरी ठिकाण | पुणे महाराष्ट्र High Explosive Factory Bharti 2025 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | मुख्य महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र, PIN-411 003. |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
डिप्लोमा
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) High Explosive Factory Bharti 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
मुख्य महाव्यवस्थापक,
दारुगोळा कारखाना खडकी,
पुणे, महाराष्ट्र, PIN-411 003. येथे अर्ज सादर करायचा आहे.
High Explosive Factory Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
सरकारी नोकरीची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. High Explosive Factory Bharti 2025 |