HLL Lifecare Limited Recruitment 2024 In Marathi : मित्रांनो HLL लाईफ केअर लिमिटेड कंपनीत विविध विभागामध्ये सुमारे 1121 पदाच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीमध्ये सिनियर डायलिसिस टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, जुनियर डायलिसिस टेक्निशियन, असिस्टंस डायलिसिस टेक्निशियन ह्या पदासाठी भरती राबविण्यात येणार आहे. HLL लाईफ केअर लिमिटेडच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 1121 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
HLL लाईफ केअर लिमिटेड, मंत्रालयाच्या अंतर्गत एक मिनी रत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आरोग्य आणि कुटुंब कल्याण ही उच्च दर्जाची आरोग्य सेवा उत्पादने प्रदान करणारी जागतिक कंपनी आहे. HLL लाइफ केअर लिमीटेड ने पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन/ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 07 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज पाठवू शकता.
HLL Lifecare Limited Recruitment 2024 In Marathi Notifications
जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधात असाल आणि जर तुम्ही भरतीसाठी इच्छुक असाल तर खाली भरतीची सर्व माहिती PDF जाहिरात, रिक्त पदाची माहिती, रिक्त पदाची संख्या, पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची पद्धत आणि इतर सर्व माहिती सविस्तर खाली देण्यात आली आहे . ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा. तरी सर्व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे.
HLL Lifecare Limited, a Mini ratan Central Public Sector Enterprise under the Ministry of Heath & Family Welfare is a global provider of high quality of healthcare products and services. Hincare Division of HLL Lifecare Limited requires dynamic and performance driven professionals across Maharashtra for the following positions on Fixed Term Contract basis. The emoluments will be fixed depending upon Qualifications, Skills and Experience. |
HLL Lifecare Limited Recruitment 2024 वयाची अट
पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी वयाची अट खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
- 01 सप्टेंबर 2024 रोजी उमदेवार 22 ते 37 वर्ष असणे आवश्यक आहे.
HLL Lifecare Limited रिक्त पदांची नावे व रिक्त पदाची संख्या
पदांची संख्या आणि पदाची नावे खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिनियर डायलिसिस टेक्निशियन (Senior Dialysis Technician) | 357 |
2 | डायलिसिस टेक्निशियन (Dialysis Technician) | 282 |
3 | ज्युनिअर डायलिसिस टेक्निशियन (Junior Dialysis Technician) | 264 |
4 | असिस्टंट्स डायलिसिस टेक्निशियन (Assistant Dialysis Technician) | 218 |
एकूण जागा 1121 |
ही पण भरतीची माहिती वाचा⇓
Union Bank of India Recruitment 2024 : युनियन बँकेत 500 पदाची भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतीय सरकारी विमा कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी | IRDAI Recruitment 2024 Notification
HLL Lifecare Limited Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
पात्र उमेदवाराकडे पूर्ण वेळ मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किंवा संस्थेकडून पदवी मिळवणे आवश्यक आहे ही शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सिनियर डायलिसिस टेक्निशियन (Senior Dialysis Technician) |
शैक्षणिक पात्रता |
डिप्लोमा/ B.Sc (Medical Dialysis Technology/ Renal Dialysis Technology) + 8 वर्षाचा अनुभव किंवा M.Sc (Medical Dialyisis Technology/ Renal Dialysis Technology) + 06 वर्ष अनुभव |
डायलिसिस टेक्निशियन (Dialysis Technician) |
शैक्षणिक पात्रता |
मेडिकल डायलिसिस टेकनॉलॉजी कोर्स + 07 वर्ष अनुभव किंवा डिप्लोमा /B.Sc (Medical Dialysis Technology/ Renal Dialysis Technology) + 05 वर्ष अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology /Renal Dialysis Technology) + 2 वर्ष अनुभव |
ज्युनिअर डायलिसिस टेक्निशियन (Junior Dialysis Technician) |
शैक्षणिक पात्रता |
मेडिकल डायलिसिस टेकनॉलॉजी कोर्स + 04 वर्ष अनुभव किंवा डिप्लोमा /B.Sc (Medical Dialysis Technology /Renal Dialysis Technology) + 02 वर्ष अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology /Renal Dialysis Technology) + 01 वर्ष अनुभव |
असिस्टंट्स डायलिसिस टेक्निशियन (Assistant Dialysis Technician) |
शैक्षणिक पात्रता |
मेडिकल डायलिसिस टेकनॉलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा / B.sc (Medical Dialyisis Technology /Renal Dailyisis Technology) + 01 वर्ष अनुभव |
HLL Lifecare Limited Recruitment 2024 अर्ज लिंक व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज /ई-मेल आयडी | hrhincare@lifecarehll.com |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या PDF जाहिरात वाचून मगच अर्ज भरा.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा
जे पात्र आणि अनुभवाचे निकष पूर्ण करतात त्या उमेदवारांनी पूर्ण अपडेट CV / RESUME खालील ई-मेल आयडीवर 07 सप्टेंबर 2024 रोजीपूर्वी पाठून देणे.
- hrhincare@lifecarehll.com
HLL Lifecare Limited Recruitment 2024 महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन / ई-मेल आयडीवर CV /RESUME पाठून देणे |
ई-मेल अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 सप्टेंबर 2024 |
थेट मुलाखत तारीख /दिनांक :- 04 सप्टेंबर 2024 आणि 05 सप्टेंबर 2024 |
मुलाखतीला जाण्याचा पत्ता / Address
इच्छुक आणि पात्र उमदेवार सकाळी उमेदवारास मुलाखतीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरात सेंटर उभारण्यात आलेले आहेत हे पत्ता खालील प्रकारे देण्यात आलेले आहे.
दिनांक | मुलाखतीचा पत्ता |
04 सप्टेंबर 2024 | Hotel Hindustan International (HHI), 33/1/1, Neco Bund, Plot 2H, Garden Rd., Clover Park, Viman Nagar, Pune, Maharashtra- 411014. |
04 सप्टेंबर 2024 | Hotel Sunstar, Modi No, 4, Hanuman Gail, Sitabuldi, Nagpur, Maharashtra – 440012. |
04 सप्टेंबर 2024 | Hotel Prestige Point, Nandur Village, Nashik, Maharashtra – 422006. |
04 सप्टेंबर 2024 | Lotus Hotel, 590/59A, South Sadar Bazar, V.I.P. Road, Solapur -413003 |
05 सप्टेंबर 2024 | HLL Lifecare Limited, HLL Bhavan,501 & 502, 5th Floor, Plot No.86 Sector – 11, Near Mandir chowk, Kharghar, Navi Mumbai -444606. |
05 सप्टेंबर 2024 | Hotel Excel, Near Murke Hospital, Walcut Compound, Amravati, Maharashtra – 444606. |
05 सप्टेंबर 2024 | Hotel Heritage Palace, 9 N-Z Cidco, API Corner Besides Bhavvani Petrol Pump, Kamgar Chowk, opp Sakal Paper, N 2, Cidco, Chatrapati Sambhajinagar Maharashtra -431003. |
05 सप्टेंबर 2024 | Hotel 3 Leaves, Revoulution 324, K/K H, E Ward Near Anugrah Hotel, Station Road, Near CBS, Kolhapur 416001. |
05 सप्टेंबर 2024 | Hotel Shivneri Durvankur Lodge, Police Station, Opposite, Khori Galli, Shivaji Nagar, Sawe Wadi, Latur, Maharashtra -413512. |
HLL Lifecare Limited Recruitment 2024 दिला जाणारा पगार/वेतनश्रेणी
निवड पात्र उमेदवाराला दिला जाणारा पगार /वेतनश्रेणी खालीलप्रमाणे देण्यात येणार आहे.
Sr. no. | Name of the Post | Basic Pay | Gross Salary Minimum | Gross Salary Maximum |
1 | Assistant Dialysis Technician | 8500-17000 | 15,836 | 24,219 |
2 | Junior Dialysis Technician | 10000-20000 | 18,630 | 29,808 |
3 | Dialysis Technician | 11500-23000 | 21,425 | 35,397 |
4 | Senior Dialysis Technician | 14000-32500 | 26,082 | 53,096 |

HLL Lifecare Limited Recruitment 2024 In Marathi महत्वाची सूचना
- इतर स्वरूपातील किंवा विहित निमून्यातील अर्ज निवडीसाठी विचारत घेतले जाणार नाहीत.
- अर्जाचे स्वरूप वेबसाईटवरून डाउनलोड करू शकतात त्याप्रमाणे उमेदवारांनी CV /RESUME ई-मेल आयडीवर पाठून देणे.
- नोकरीचे शीर्षक आणि संदर्भ अर्जामध्ये सप्ष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
- SC /ST उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे.
- कंपनीच्या आवश्यतेनुसार आधारित जागा बदलू शकतात.
FAQ’s
प्रश्न : HLL Lifecare Limited Recruitment 2024 In Marathi साठी शेवटची मुदत काय आहे?
उत्तर : दिनांक 07 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज पाठवायचे आहेत.
प्रश्न : HLL Lifecare Limited Recruitment 2024 किती पदे भरले जाणार आहे?
उत्तर : एकूण रिक्त जागा 1121 आहेत.
प्रश्न : HLL Lifecare Limited Recruitment 2024 अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन ई-मेल आयडी वर पाठून देणे hrhincare@lifecarehll.com
प्रश्न : अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर : या भरतीसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
प्रश्न : HLL Lifecare Limited Recruitment 2024 वयोमर्यादा किती आहे?
उत्तर : 01 सप्टेंबर 2024 रोजी उमदेवार 22 ते 37 वर्ष असणे आवश्यक आहे.
सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या इतर मित्र मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यतील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
HLL Lifecare Limited Recruitment 2024 In Marathi भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्राना, नातेवाईकाना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. धन्यवाद ||
1 thought on “HLL लाईफकेअर लिमिटेड 1121 पदांची नोकरभरती | HLL Lifecare Limited Recruitment 2024 In Marathi”