IDBI Recruitment 2024 Notification : जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्हाला IDBI बँक नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. एकूण 0600 पदांसाठी हि भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. “कनिष्ठ असिस्टंट मॅनेजर” ( Junior Assitants Maneger) आणि कृषी मालमत्ता अधिकारी” (Agri Asset Officer) या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
स्त्री असो किंवा परुष दोन्ही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लवकर लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.
IDBI Recruitment 2024 Notification
नमस्कार मित्रांनो IDBI बँक विभाग अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “कनिष्ठ असिस्टंट मॅनेजर” ( Junior Assitants Maneger) आणि कृषी मालमत्ता अधिकारी” (Agri Asset Officer) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदरील भरतीमध्ये एकूण 0600 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना IDBI बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेतनश्रेणी, पदाचे नाव, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
IDBI Bharti 2024 Notification | पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा
भरती नाव : IDBI बँक भरती 2024 | IDBI Recruitment 2024 Notification
भरती विभाग : IDBI बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : “कनिष्ठ असिस्टंट मॅनेजर” ( Junior Assitants Maneger) आणि कृषी मालमत्ता अधिकारी” (Agri Asset Officer)
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 0600
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
अर्ज करण्याची मुदत : भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 25 वर्ष असावे. (SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, नागपूर, गोवा, चेन्नई, बेंगळुरू
IDBI Recruitment 2024 Notification | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही,
अर्ज करण्यासाठी शुल्क/फी : SC /ST /PWBD उमेदवारांना शुल्क रुपये 250 /- (GST सह), जनरल/OBC उमेदवारांना शुल्क रुपये 1050 /- (GST सह)
वेतनश्रेणी/पगार : 27900 ते 53500 /- मासिक वेतन.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
idbi recruitment 2024 education qualification | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “कनिष्ठ असिस्टंट मॅनेजर” ( Junior Assitants Maneger) आणि कृषी मालमत्ता अधिकारी” |
शैक्षणिक पात्रता |
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. शासन/शासनाद्वारे मान्यताप्राप्त/ मान्यताप्राप्त विद्यापीठ. (सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा) |
IDBI Recruitment 2024 apply online | अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.
संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.
ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
1 thought on “IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी : एकूण जागा 0600 : पात्रता पदवीधर , पगार 53 हजार, त्वरित अर्ज करा | IDBI Recruitment 2024 Notification”