Income Tax Department Bharti 2024 जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगार नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी, 12 वी पास अथवा कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी आयकर विभाग या विविध विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र असणार आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 02 डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.
Income Tax Department Bharti 2024 Notification
नमस्कार मित्रांनो इनकम टॅक्स विभागा अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल सेक्रेटरी, असिस्टंट, कोर्ट मास्टर, स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीसाठी संपूर्ण देशातून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
सदरील भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना आयकर विभागात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Income Tax Department Bharti 2024 पदाचे नाव व अर्जाची मुदत
भरतीचे नाव : आयकर विभाग भरती 2024
भरती विभाग : IT विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 02 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल सेक्रेटरी, असिस्टंट, कोर्ट मास्टर, स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
Income Tax Department Recruitment 2024 अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क : कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.
वेतनश्रेणी/पगार :
वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी Rs.47600-Rs.1,51,100/-
पर्सनल सेक्रेटरी Rs.44900-Rs.1,42,400/-
कोर्ट मास्टर Rs.25500-Rs.81,100/-
निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
अपिलीय न्यायधिकरण सफेमा,
चौथा मजला, ए विंग,
लॉक नायक भवन,
खान मार्केट, नवी दिल्ली.
Income Tax Department Bharti 2024 शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास अथवा विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात PDF पहा.
महत्वाच्या लिंक्स :
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्याआधी भरतीची PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचं आहे.
भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
02 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे त्यावर लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण SAFEMA, 4था मजला, ‘ए’ विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली. येथे अर्ज पाठवायचा आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
1 thought on “इनकम टॅक्स विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , शिक्षण 10 वी, 12 वी व कोणतेही पदवी | Income Tax Department Bharti 2024”