इनकम टॅक्स डिपार्मेंटमध्ये परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरु | त्वरित अर्ज करा | Income Tax Department Bharti 2025

Income Tax Department Bharti 2025 आयकर विभागा अंतर्गत, “स्टेनोग्राफर ग्रेड-I” एकूण 0100 रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 56 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना 35,400-1,12,400/-रुपये मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल. खाली दिलेल्या पत्त्यावर अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज पोस्ट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Income Tax Department Bharti 2025 Notification 

नमस्कार मित्रांनो इनकम टॅक्स विभागा अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “स्टेनोग्राफर ग्रेड-I” पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीसाठी संपूर्ण देशातून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

सदरील भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना आयकर विभागात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. Income Tax Department Bharti 2025 या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Income Tax Department Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  इनकम टॅक्स विभाग
कॅटेगरी  केंद्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “स्टेनोग्राफर ग्रेड-I”
पदसंख्या 0100
शैक्षणिक पात्रता  10 वी पास ते विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही 
वयोमर्यादा  21 ते 56 वर्ष असावे.   
वेतनश्रेणी/पगार  35,400-1,12,400/-रुपये मासिक वेतन
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  01 फेबुवारी  2025
अर्जाची अंतिम दिनांक  31 मार्च  2025
निवड प्रक्रिया  परीक्षाद्वारे 
नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत Income Tax Department Bharti 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता   आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस),7वा मजला,आयकर भवन,जुना रेल्वे स्टेशन रोड,कोची 682018

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Income Tax Department Bharti 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस),
7वा मजला,आयकर भवन,
जुना रेल्वे स्टेशन रोड,
कोची 682018. येथे भरतीचा अर्ज पोस्ट करायचा आहे. 

Income Tax Department Bharti 2025 Notification PDF

Income Tax Department Bharti 2025
Income Tax Department Bharti 2025
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
अर्ज नमुना  येथे क्लिक करा ⇐
महाराष्ट्रातील इतर सरकारी भरती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Income Tax Department Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment