भारतीय आयात निर्यात बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच ऑनलाईन अर्ज करा : India Exim Bank Recruitment 2024

India Exim Bank Recruitment 2024 : भारतीय आयात निर्यात बँक मार्फत इंडिया एक्सिम बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. बँकेमार्फत भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 14 ऑक्टोबर 2024 तारखेपूर्वी अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण 88 रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या जाहिरात PDF वाचून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय एक्सिम बँक ही एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ही अखिल भारतीय प्रमुख वित्तीय संस्था आहे. जागतिकीकरण आणि भागीदाराच्या वाढीसाठी अधिकारी (OC ) च्या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे खाली दिलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे विविध पदे पात्र उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. 

India Exim Bank Recruitment 2024 Notifications 

मित्रांनो जर तुम्ही बँकेच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी कारण इंडिया एक्सिम बँके अंतर्गत विविध विभागात विविध पदासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. भारतीय आयात निर्यात बँकेत एकूण 88 पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. खालील दिलेल्या रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी संपूर्ण राज्यातून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज 14 ऑक्टोबर 2024 तारखेपूर्वी मागविण्यात येत आहे. 

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडिया एक्सिम बँकेत चांगल्या पगाराची नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे त्यामुळे तुम्हाला नोकरीसाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेबसाईट, परीक्षा शुल्क, अंतिम मुदत आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

India Exim Bank Recruitment 2024 अर्ज भरण्याची मुदत 

इंडिया एक्सिम बँकेच्या भरती जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महत्वाच्या तारखा 
ऑनलाईन अर्ज सुरु  24 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज अंतिम मुदत  14 ऑक्टोबर 2024
मुलाखत महिना  ऑक्टोबर 2021

 

India Exim Bank Recruitment 2024 पदाचे नाव व पदसंख्या 

पदाचे नाव व पदसंख्या 
पोस्टचे नाव  पदसंख्या 
Officer Administration 01
Business Development Officer  11
Officer Compliance  01
Officer Corporate  02
Officer Corporate Social Responsibility  01
Officer Digital Technology Finacle core  06
Officer Digital Technology  01
Officer Digital Technology Infrastructure 01
Officer Digital Technology Application Manager 02
OC Environmental Social & Governance  02
Officer EXIM Mitra 05
Officer Human Resource Management  02
Officer Legal  08
Officer Loan Operations & Loan Monitoring  15
Officer Marketing Advisory Services 01
Officer Project Management for Infrastructure  04
Officer Procurement  01
Officer Rajbhasha  02
Officer Research and Analysis  05
Officer Risk Management Group information Security  02
Officer risk Management  01
Officer Special Situations Group  03
Officer Sustainable  03
Officer Treasury & Account  01
Officer TAG for Loan Accounting  02
Officer – TAG for Resource Raising/Accounting  02
Officer Trade Facilitation  03
Total 88

 

हि पण भरतीची माहिती नक्की वाचा ⇓

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज सुरु

3000 जागांसाठी तरुणांना कॅनरा बँकेत अप्रेन्टिस बंपर भरती आजचा ऑनलाईन अर्ज करा

India Exim Bank Recruitment 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी 
पदाचे नाव व वयोमर्यादा 
पोस्टचे नाव  वयोमर्यादा 
Officer Administration 45 वर्ष
Business Development Officer  35 वर्ष
Officer Compliance  40 वर्ष
Officer Corporate  35 वर्ष
Officer Corporate Social Responsibility  35 वर्ष
Officer Digital Technology Finacle core  35 वर्ष
Officer Digital Technology Finacle Treasury   35 वर्ष
Officer Digital Technology Infrastructure 35 वर्ष
Officer Digital Technology Application Manager 35 वर्ष
OC Environmental Social & Governance  40 वर्ष
Officer EXIM Mitra 35 वर्ष
Officer Human Resource Management  35 वर्ष
Officer Legal  30 वर्ष
Officer Loan Operations & Loan Monitoring  35 वर्ष
Officer Marketing Advisory Services 35 वर्ष
Officer Project Management for Infrastructure  32 वर्ष
Officer Procurement  65 वर्ष
Officer Rajbhasha  35 वर्ष
Officer Research and Analysis  35 वर्ष
Officer Risk Management Group information Security  35 वर्ष
Officer risk Management  35 वर्ष
Officer Special Situations Group  27 वर्ष
Officer Sustainable  35 वर्ष
Officer Treasury & Account  28 वर्ष
Officer TAG for Loan Accounting  30 वर्ष
Officer – TAG for Resource Raising/Accounting  30 वर्ष
Officer Trade Facilitation  35 वर्ष

 

अर्ज शुल्क/फी :

  • सामान्य /इतर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क/फी : रुपये 600 /-
  • SC /ST / PWD / EWS / महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क/फी : रुपये 100/-

नोंद : ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

India Exim Bank Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 
पोस्टचे नाव : Officer Administration 
शैक्षणिक पात्रता 
Bachelors degree in civil/mechanical/electrical Engineering OR Post Graduate 

 

पोस्टचे नाव : Business Development  
शैक्षणिक पात्रता 
MBA OR Post Graduate with specialisation in finance or Marketing  

 

पोस्टचे नाव : Officer Compliance  
शैक्षणिक पात्रता 
MBA with specialisation in finance and or CA degree in engineering OR MBA PGDBA

 

पोस्टचे नाव : Officer Corporate Communications 
शैक्षणिक पात्रता 
Masters degree in PGDM in corporate Communication / Mass Communication 

 

पोस्टचे नाव : Officer Corporate Social Responsibility 
शैक्षणिक पात्रता 
Masters degree or equivalent in Corporate social Responsibility 

 

पोस्टचे नाव : Officer Digital Technology Finacle Core, Officer Digital Technology Finacle Treasury, Officer Digital Technology Finacle infrastructure and  Officer Digital Technology Application Manager 
शैक्षणिक पात्रता 
Graduation degree in B.sc./B.E./B.Tech in Computer science OR post Graduation in MCA/M.tech/IT

 

पोस्टचे नाव : OC Environmental Social & Governance 
शैक्षणिक पात्रता 
Degree in Engineering, Environmental Management  

 

पोस्टचे नाव : Officer EXIM MiTRA 
शैक्षणिक पात्रता 
Post Graduation degree in Economics (M.A./Msc/ Ph.D.) 

 

पोस्टचे नाव : Officer Human Resource Management 
शैक्षणिक पात्रता 
MBA /PGDBA with specialisation in HR Management

 

पोस्टचे नाव : Officer Legal 
शैक्षणिक पात्रता 
Bachelors degree in Law

 

पोस्टचे नाव : Officer Loan Operations & Loan Monitoring 
शैक्षणिक पात्रता 
MBA/PGDBA with specialisation in Finance or CA

 

पोस्टचे नाव : Officer Marketing Advisory services 
शैक्षणिक पात्रता 
MBA/MSW/PGDBA with specialization in Marketing

 

पोस्टचे नाव : Officer Project Management for Infrastructure  
शैक्षणिक पात्रता 
B.E. /B.Tech or equivalent from a recognized university with minimum 50% marks

 

पोस्टचे नाव : Officer Procurement expert for infrastructure   
शैक्षणिक पात्रता 
Diploma /Degree from a recognized university with minimum 50% marks

 

पोस्टचे नाव : Officer Rajbhasha   
शैक्षणिक पात्रता 
Minimum 60% aggregate marks/ equivalent CGPA in Graduation .

 

पोस्टचे नाव : Officer Research and Analysis  
शैक्षणिक पात्रता 
Post graduation degree in Economics (M.A./Msc/Ph.D.)

 

पोस्टचे नाव : Officer Risk Management Group information security   
शैक्षणिक पात्रता 
Engineering Graduate/ Post graduate in related filed

 

पोस्टचे नाव : Officer Risk Management Group   
शैक्षणिक पात्रता 
MBA/PGDBA with specialisation in Finance/CA

 

पोस्टचे नाव : Officer Special Situations Group   
शैक्षणिक पात्रता 
Post graduation with minimum 50% aggregate marks

 

पोस्टचे नाव : Officer Sustainable Enterprises, Officer Treasury & accounts, Officer TAG for Loan Accounting, Officer TAG Resource raising/Accounting  
शैक्षणिक पात्रता 
CA/MBA/PGDM/CFA or other relevant post graduate qualifications

 

पोस्टचे नाव : Officer Trade Facilitation Group 
शैक्षणिक पात्रता 
Post graduation/ MBA in Finances

 

India Exim Bank Recruitment 2024
India Exim Bank Recruitment 2024
India Exim Bank Recruitment 2024 अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 
अधिकृत भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

FAQ’s

प्रश्न : इंडिया एक्सिम बँकेत किती रिक्त जागा आहेत?
उत्तर : इंडिया एक्सिम बँकेत एकूण रिक्त जागा 88 आहे 

प्रश्न : इंडिया एक्सिम बँकेत कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?
उत्तर : वर दिलेल्या लेखात कोणत्या पदासाठी होणार आहे त्याची सर्व माहिती दिलेली आहे.

प्रश्न : इंडिया एक्सिम बँकेत भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे त्याची वेबसाईट वरील लेखात दिलेली आहे. 

सदरील भरतीची माहिती तुमच्यात जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल. 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “भारतीय आयात निर्यात बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच ऑनलाईन अर्ज करा : India Exim Bank Recruitment 2024”

Leave a Comment