India Post Department GDS Bharti 2025 भारतीय डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक)” पदाच्या एकूण 21,413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 40 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 100/- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना 12,000 ते 29,380/- वेतनश्रेणी व सुविधा दिली जाणार आहे.
India Post Department GDS Bharti 2025 Notification
भारत सरकार आणि भारतीय डाक विभाग अंतर्गत सुमारे एकूण 21,413 रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक)” या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण असलेले सर्व उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणार आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा अर्ज करता येईल.
India Post Department GDS Bharti 2025 या लेखात अधिकृत भरतीची जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Relaxations in upper age limit:
1. Schedule Caste/Scheduled Tribe (SC/ST) 5 years |
2. Other Backward Classes (OBC) 3 years |
3. Economically Weaker Sections (EWS) No relaxation |
4. Persons with Disabilities (PwD) 10 years |
5. Persons with Disabilities (PwD) + OBC 13 years |
6. Disabilities (PwD) + SC/ST 15 years |
India Post Department GDS Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | भारत सरकार आणि भारतीय डाक विभाग |
कॅटेगरी | केंद्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक)” |
पदसंख्या | 21,413 |
शैक्षणिक पात्रता | 10 वी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 100 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. |
वयोमर्यादा | 18 ते 40 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | 12,000 ते 29,380 वेतनश्रेणी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 08 फेबुवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 03 मार्च 2025 |
निवड प्रक्रिया | मेरिट लिस्ट |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र India Post Department GDS Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://indiapostgdsonline.gov.in/ |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) India Post Department GDS Bharti 2025
India Post Department GDS Bharti 2025 Notification PDF

भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
महाराष्ट्रातील सरकारी भरतीची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. India Post Department GDS Bharti 2025 |