इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध पदांसाठी नवीन भरती सुरु, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | India Post Payment Bank Bharti 2025

India Post Payment Bank Bharti 2025 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यात येणार असल्याची भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात 21 डिसेंबर 2024 पासून सुरु आणि 10 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम दिनांक दिलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीची शोधात असल्यास तर तुमच्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या रिक्त असलेल्या सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे.

India Post Payment Bank Bharti 2025 

नमस्कार मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक ( आयटी ), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), सायबर सुरक्षा एक्सपर्ट या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यातून पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीसाठी सर्व जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये सरकारी कायमस्वरूपाची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सदर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. भरतीची अधिकृत जाहिरात, लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. India Post Payment Bank Bharti 2025

India Post Payment Bank Bharti 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025 | India Post Payment Bank Bharti 2025

भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक ( आयटी ), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), सायबर सुरक्षा एक्सपर्ट या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)

भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 10 जानेवारी 2025 अंतिम मुदत असणार आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महानिर्मिती अंतर्गत नवीन 0800 जागांच्या भरतीचा अर्ज करण्यासाठी शेवटची संधी, त्वरित अर्ज करा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी नोकरी : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) नवीन भरती सुरु, त्वरित ऑनलाईन अर्ज करा 

India Post Payment Bank Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : अर्ज भरण्यासाठी शुल्क 750 /- रुपये असेल. 

वेतनश्रेणी/पगार : 30000 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमदेवार कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)

India Post Payment Bank Bharti 2025 Notification PDF | भरती जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज (21 डिसेंबर पासून) येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

How to Apply India Post Payment Bank Bharti 2025

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. India Post Payment Bank Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment