India Post Payment Bank New Bharti ; इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये नवीन पदांसाठी भरती सुरु, पगार 30 हजार, लगेच अर्ज करा

India Post Payment Bank New Bharti इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यात येणार असल्याची भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात 21 डिसेंबर 2024 पासून सुरु झाली असून 10 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम दिनांक दिलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीची शोधात असल्यास तर तुमच्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या रिक्त असलेल्या सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. India Post Payment Bank New Bharti

India Post Payment Bank New Bharti

नमस्कार मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक ( आयटी ), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), सायबर सुरक्षा एक्सपर्ट या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यातून पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीसाठी सर्व जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये सरकारी कायमस्वरूपाची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सदर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. भरतीची अधिकृत जाहिरात, लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. India Post Payment Bank New Bharti 

घटक  माहिती 
पदाचे नाव  सहाय्यक व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक ( आयटी ), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), सायबर सुरक्षा एक्सपर्ट
शैक्षणिक पात्रता   कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण
परीक्षा शुल्क  अर्ज शुल्क 750 /- रुपये 
वेतनश्रेणी/पगार  30000 /- रुपये 
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र 
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन  
अर्जाची अंतिम दिनांक  10 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षाद्वारे  

अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा 

भरतीचे नाव : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती | India Post Payment Bank New Bharti

भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक ( आयटी ), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी), सायबर सुरक्षा एक्सपर्ट या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)

भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 10 जानेवारी 2025 अंतिम मुदत असणार आहे. India Post Payment Bank New Bharti 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ CBSE बोर्ड अंतर्गत 12 वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, लगेच ऑनलाईन अर्ज करा.

अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता 

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : अर्ज भरण्यासाठी शुल्क 750 /- रुपये असेल. 

वेतनश्रेणी/पगार : 30,000 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमदेवार कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) India Post Payment Bank New Bharti 

अर्ज करण्याची लिंक व भरतीची अधिकृत जाहिरात 
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली भरती जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. India Post Payment Bank New Bharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment