Indian Air Force Bharti 2024 जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 12 वी पास आणि कोणत्याही क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी भारतीय हवाई दल (Indian Air Force) अंतर्गत विविध विभागात सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
सदर भरतीची जाहिरात भारतीय हवाई दल (Indian Air Force) भारत सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे. संपूर्ण देशभरातून पात्र उमेदवार या भरतीचा अर्ज भरण्यास पात्र असणार आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Indian Air Force Bharti 2024 Notification
नमस्कार मित्रांनो भारतीय हवाई दल (Indian Air Force) भारत सरकार अंतर्गत सुरु असलेल्या भरतीमध्ये खाली दिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सदर भरतीमध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय हवाई दल (Indian Air Force) सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Indian Air Force Recruitment 2024 | पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा
भरती नाव : भारतीय हवाई दल (Indian Air Force) भरती 2024 | Indian Air Force Bharti 2024
भरती विभाग : भारतीय हवाई दल विभाग मध्ये सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government ) अंतर्गत हि भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव :
Entry Type | Post Code | Male | Female | Total |
AFCAT | Flying | 21 | 09 | 30 |
AFCAT Ground Duty Technical | AE (L) | 95 | 27 | 122 |
AE (M) | 53 | 14 | 67 | |
AFCAT Ground Duty Non Technical | Admin | 42 | 11 | 53 |
LGS | 13 | 03 | 16 | |
Accounts | 11 | 02 | 13 | |
Ground Duty Non Technical | Education | 07 | 02 | 09 |
Ground Duty Non Technical | Weapon Systems WS Branch | 14 | 03 | 17 |
Meteorology Entry | Meteorology | 07 | 02 | 09 |
NCC Special Entry | Flying | 10% seats out of CDSE vacancies for PC and 10% seats out of AFCAT vacancies for SSC. |
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 0336
अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज सुरु 02 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरु होणार, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 26 वर्ष पर्यंत असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Indian Air Force Recruitment 2024 In Marathi | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज शुल्क/फी : अर्ज शुल्क 550 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
डिप्लोमा प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Indian Air Force Bharti 2024 Education Qualification | शैक्षणिक पात्रता
आवश्यक शैक्षणिक पात्रता : Bachelor Degree in Any Stream with Physics and Mathematics at 10+2 Level / B.E / B.Tech Course (सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा)
Indian Air Force Notification 2024 PDF | अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक व अधिकृत PDF
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (02 डिसेंबर सुरु) | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
AFCAT Recruitment 2024 Apply Online | अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी वयक्तिक माहिती जसे कि, आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक पूर्णपणे भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये कोणतेही तफावत आढळ्यास अर्जदार सरसकट अपात्र ठरवले जाईल.
उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख पूर्णपणे आहे याची खात्री करून घ्यावी.
पात्र उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि वैध मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे पुढील सर्व माहिती हि ई-मेल आयडी व मोबाइल वर देण्यात येईल.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन शुल्क/फी भरायची आहे फी भरल्याशिवाय फॉर्म ऑनलाईन सबमिट होणार नाही.
ऑनलाईन शुल्क भरून झाल्यानंतर शुल्क पावती आणि ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.