Indian Coast Guard Bharti 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान 10वी पास,12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या भारतीय तटरक्षक दल विभागा मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
सदर भरतीची जाहिरात भारतीय तटरक्षक दल विभाग भारत सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे. संपूर्ण देशभरातून पात्र उमेदवार या भरतीचा अर्ज भरण्यास पात्र असणार आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Indian Coast Guard Bharti 2025
नमस्कार मित्रांनो भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये नाविक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 0490 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय तटरक्षक दल सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Indian Coast Guard Bharti 2025
Indian Coast Guard Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
पदसंख्या | 0490 |
पदाचे नाव | “नाविक” |
शैक्षणिक पात्रता | 10 वी, 12 वी पास (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग 300 रु. शुल्क व मागास प्रवर्ग शुल्क माफ |
वेतनश्रेणी/पगार | 21700 /- रुपये मासिक वेतन |
वयोमर्यादा | 18 ते 22 वर्ष (ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 15 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 25 फेबुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | परीक्षाद्वारे |
परीक्षा दिनांक | संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. Indian Coast Guard Bharti 2025 |
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Indian Coast Guard Bharti 2025
Indian Coast Guard Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Indian Coast Guard Bharti 2025 |