10 वी पास उमेदवारांना 38 हजार पगाराची नोकरभरती, इथून करा थेट ऑनलाईन अर्ज, एकूण 1800 जागा ! Indian Merchant Navy bharti 2025

Indian Merchant Navy Bharti 2025 भारतीय मर्चंट नौदल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय, कुक” एकूण 1800 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय मर्चंट नौदल अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी फॉर्म भरता येईल. 

Indian Merchant Navy Bharti 2025

भारतीय मर्चंट नौदलामध्ये डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय, आणि कुक या 1800 पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 10वी पास, 12वी पास, किंवा ITI प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. वयोमर्यादा 17.5 ते 27 वर्षे असून, प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता लागू आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क ₹100 असून, निवड झालेल्या उमेदवारांना ₹38,000 ते ₹90,000 च्या दरम्यान वेतन मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, अधिकृत वेबसाईटवर 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असून, उमेदवारांना भारतीय मर्चंट नौदलात नाव नोंदणीसाठी संधी आहे. सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Indian Merchant Navy Bharti 2025

Indian Merchant Navy Bharti 2025 Details

घटक  माहिती 
पदांची एकूण संख्या  1800
पदाचे नाव  डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय, आणि कुक
शैक्षणिक पात्रता  10वी पास, 12वी पास, किंवा ITI प्रमाणपत्र (सविस्तर माहितीसाठी PDF पहा)
वयोमर्यादा  वय 17 ते 27 वर्ष असावे. 
परीक्षा शुल्क  अर्ज शुल्क 100 रुपये  
वेतनश्रेणी/पगार  38000 ते 90000 /- रुपये मासिक वेतन (PDF पहा)
नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत 
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  06 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  10 फेबुवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षा  Indian Merchant Navy Bharti 2025

 

हे पण वाचा : क्लीक करा ⇒ सुप्रीम कोर्ट अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु, सरकारी नोकरीसाठी इतका आहे पगार

हे पण वाचा : क्लीक करा ⇒ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर, सांकेतिक भाषा व इतर पदांसाठी भरती, परीक्षा नाही थेट मुलाखत

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
डेक रेटिंग 10 वी पास  399
इंजिन रेटिंग 10 वी पास  201
सिमन 12 वी पास  196
इलेक्ट्रिशियन 10 वी पास + ITI 290
वेल्डर/हेल्पर 10 वी पास + ITI 060
मेस बॉय 10 वी पास  188
कुक 10 वी पास  466

 

Indian Merchant Navy Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Indian Merchant Navy Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment