Indian Oil Bharti 2024 जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध नवीन अँप्रेन्टिस रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सदर भरतीमध्ये पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. देशातील विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज भरण्यासाठी पात्र असणार आहेत.
सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देनाय्त आली आहे. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा अर्ज भरता येईल.
Indian Oil Bharti 2024 Notification
मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ आणि नॉन-इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या सर्व रिक्त जागांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध विभागात नोकरीची कायमस्वरूपी संधी उपलब्ध झालेल्या आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम मुदत, वेतनश्रेणी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Indian Oil Recruitment 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 | Indian Oil Bharti 2024
भरती विभाग : इंडियन ऑइल कंपनीमध्ये नोकरी मिळणार आहे
पदाचे नाव : डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ आणि नॉन-इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ
उपलब्ध पदसंख्या : 0240 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
भरती श्रेणी : भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
नोकरी ठिकाण : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्ष असावे. (ST /SC 05 वर्षाची सूट, OBC 03 वर्ष सूट)
अर्ज स्वीकारण्याची मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
Indian Oil Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्र
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज करण्यासाठी शुल्क : अर्ज करण्यास कोणतेही शुल्क नाही.
निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
वेतनश्रेणी/पगार : डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ Rs.10,500/-
नॉन-इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ Rs.11,500/-
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI प्रमाणपत्र
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Indian Oil Bharti 2024 apply online | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.
Indian oil bharti 2024 education qualification | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ :
अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा (पूर्णवेळ) राज्य परिषद किंवा राज्य सरकारने संबंधित विषयात स्थापन केलेल्या तंत्रशिक्षण मंडळाने दिलेला. • संबंधित विषयात विद्यापीठाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान (पूर्णवेळ) डिप्लोमा. • अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा डिप्लोमा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार द्वारे मान्यताप्राप्त संस्थेद्वारे प्रदान केला जातो.
पदाचे नाव : नॉन-इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ : BA/ B.Sc., / B.Com/ BBA/ BBM/ BCA इ., (नियमित – पूर्णवेळ) संबंधित विषयात वैधानिक विद्यापीठ / डीम्ड युनिव्हर्सिटी द्वारे प्रदान केलेली कला/विज्ञान/वाणिज्य/मानवशास्त्रातील पदवी. – UGC मंजूर
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी वयक्तिक माहिती जसे कि, आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक पूर्णपणे भरणे आवश्यक आहे.
गुण / सिसीपीए / विभाग / ट्रेड /कार्यशाळा इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे कारण की, संगणकीकृत गुणवत्ता यादी केवळ माहितीच्या आधारे तयार केली जाईल.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये कोणतेही तफावत आढळ्यास अर्जदार सरसकट अपात्र ठरवले जाईल.
उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख पूर्णपणे आहे याची खात्री करून घ्यावी.
पात्र उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि वैध मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे पुढील सर्व माहिती हि ई-मेल आयडी व मोबाइल वर देण्यात येईल.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये आयटीआय पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या ट्रेडसाठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
1 thought on “इंडियन ऑइलमध्ये रिक्त नवीन पदांसाठी भरती जाहीर, थेट करा ऑनलाईन अर्ज, पात्रता पदवीधर | Indian Oil Bharti 2024”