IRDAI Recruitment 2024 Notification : इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDA) 2024 ने सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) या पदासाठी भरतीची मोहीम सुरु केली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमदेवार ऑनलाईन अर्ज करू शकतो. भारतीय सरकारी विमा कंपनीत कायमस्वरूपाच्या नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात नीट वाचून आज अर्ज करा आणि ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ही एक सरकारची वैधानिक संस्था आहे या विभागामध्ये सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सदरील भरतीसाठी राज्यभरातून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा उमदेवार पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज भरण्यास पात्र असतील.
IRDAI Recruitment 2024 Notification
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDA) या विभागा अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक Assistant Manager या पदासाठी रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली असून इच्छुक उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे. मित्रांनो तुम्ही जर सरकारी आणि चांगल्या नोकरीच्या शोधत असाल तर ही भरतीची माहिती तुम्हाला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या भरतीमध्ये उमेदवाराची निवड परीक्षा मार्फत होणार आहे. सहाय्यक व्यवस्थापक Assistant Manager या पदासाठी एकूण रिक्त जागा 49 आहेत. IRDA ने त्यांच्या अधिसूचनेनुसार भरतीची PDF जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
भरतीची PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. या जाहिरातीनुसार आपण भरतीची माहिती, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेबसाईट आणि इतर सर्व माहिती सविस्तर माहिती खाली पहाणार आहोत. आणि ही भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
IRDAI Department Job Vacancy 2024 अर्ज मुदत व वयोमर्यादा
IRDA या विभागा अंतर्गत भरतीची मुदत आणि वयोमर्यादा खालील तक्त्यात दिलेली आहे.
अर्ज मुदत
अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी आणि शुल्क भरण्यासाठी दिनांक | 21 ऑगस्ट 2024 |
अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी शेवटची दिनांक | 20 सप्टेंबर 2024 |
ऑनलाईन प्राथमिक परीक्षा | अधिकृत वेबसाईटवर दिले जाईल. |
वयोमर्यादा
- खुल्या / इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 21 वर्ष ते 30 वर्ष
- वयाची सूट खालीलप्रमाणे
- SC / ST उमेदवारांसाठी वयाची सूट : 5 वर्ष
- OBC उमेदवारांसाठी वयाची सूट : 3 वर्ष
- PwBD उमदेवारांसाठी वयाची सूट : 10 ते 15 वर्ष
IRDAI Recruitment 2024 रिक्त पद, अर्ज शुल्क व वेतनश्रेणी
- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI ) या विभागामध्ये सहाय्यक व्यवस्थापक Assistant Manager या पदासाठी उपलब्ध पदसंख्या 49 आहे.
परीक्षा/अर्ज शुल्क
श्रेणी | फी /शुल्क |
SC / ST / PwBD उमेदवारांसाठी फी | रुपये 100 /- |
खुला/ इतर उमेदवारांसाठी फी | रुपये 750 /- |
वेतनश्रेणी
- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI ) या विभागामध्ये सहाय्यक व्यवस्थापक Assistant Manager या पदासाठी परीक्षा मार्फत निवड झालेल्या उमेदवाराला रुपये 44500 ते 89150 इतकी वेतनश्रेणी दर महिन्याला देण्यात येणार आहे.
IRDAI Recruitment 2024 Notification शैक्षणिक पात्रता / पात्रता निकष
सदरील भरतीसाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रवाहमध्ये वेगवेगळे पदवीधर आहे ते कोणते पदवीधर पात्र आहे ते खालील तक्त्यामध्ये दिले आहे (कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक 60 % गुणांसह उत्तीर्ण) उमेदवारांकडे किमान खालीलपैकी कोणतेही एक पात्रता असली पाहिजे.
अ. क्र. | प्रवाह | शैक्षणिक पात्रता |
1 | वास्तवीक (Actuarial) | 60% गुणांसह पदवी आणि 7 IAI पेपर उत्तीर्ण |
2 | जर्नालिस्ट (Generalist) | 60% गुणांसह पदवी |
3 | संशोधन (Research) | 60% गुणांसह पदवीधर |
4 | आयटी (IT) | 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी किंवा MCA , किंवा संबधीत क्षेत्रात पदव्यूत्तर |
5 | कायदा (Law) | 60% गुणांसह कायद्यातील बेचलर पदवी |
6 | वित्त (Finance) | 60% गुणांसह पदवी आणि ACA/AICWA/ACMA/ACS/CFS |
ही पण भरतीची माहिती वाचा⇓
10 वी, डिप्लोमा तरुणांना सरकारी शिपयार्डमध्ये नोकरीची संधी संपूर्ण माहिती
IRDAI Recruitment 2024 Notification अर्ज लिंक व PDF जाहिरात
भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याआधी वर दिलेली PDF जाहिरात नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
IRDAI Recruitment 2024 Notification ऑनलाईन प्रक्रिया
- इच्छुक उमेदवारांनी सर्व प्रथम वर दिलेली भरतीची PDF जाहिरात नीट वाचून मगच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. इतर कोणताही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज भरताना वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट भेट द्या.
- अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्व आवश्यक माहितीचा तपशील नीट भरा.
- उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरताना चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण नंतरची सर्व माहिती ईमेल आणि मोबाइल वर देण्यात येईल.
- सर्वमाहिती पूर्ण भरल्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे, फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करणे.
- संपूर्ण अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा माहिती उमेदवारांनी नीट तपासून पहा आणि मगच ऑनलाईन अर्ज शुल्क भरा.
- ऑनलाईन अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही म्हणून ऑनलाईन अर्ज फी व्यस्थतीत भरणे.
- पूर्ण अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची आणि भरलेल्या फी पावतीची प्रिंट आऊट काढून ठेवणे.
IRDAI Recruitment 2024 निवड प्रक्रिया व परीक्षेचा नमुना
निवड प्रक्रिया / Selection Process
- प्राथमिक लेखी परीक्षा : ऑनलाईन प्राथमिक परीक्षा, वस्तुनिष्ठ आधारित लेखी परीक्षा (एकूण गुण 160 )
- मुख्य लेखी परीक्षा : ऑनलाईन वर्णनात्मक आधारित परीक्षा (एकूण गुण ३००)
- मुलाखत परीक्षा : IRDAI विभागामार्फत स्थापन केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येणार आहे. हा निवडीचा अंतिम टप्पा असेल.
- कागदपत्रांची पडताळणी : मुलाखतीनंतर दिलेले कागदपत्रे आणि प्रमाणपत्र याची पडताळणी केली जाईल कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सर्व ओरिजिनल कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे.
- वैद्यकीय तपासणी : कागदपत्रे पडताळणी नंतर निवड झालेल्या उमेदवाराची वैदकीय तपासणी केली जाईल.
परीक्षेचा नमुना
- ऑनलाईन एकूण प्रश्न : 160
- ऑनलाईन एकूण गुण : 160
- ऑनलाईन परीक्षा देण्याचा कालावधी : 90 मिनिटे
- निगेटिव्ह मार्किंग : ऑनलाईन परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ वा मार्क वजा केले जातील याची उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

भरती संदर्भात महत्वाच्या सूचना
- उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन नमूद केलेली सर्व शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून असावी.
- उमेदवारांनी फोटोच्या ठिकाणी फोटो आणि सहीच्या ठिकाणी सही आहे का हे खात्री करणे आवश्यक आहे.
- अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत शेसनिक क्षेत्रात शिथिलता बॅचलर डिग्रीवर 5 टक्के गुणांच्या मर्यादे पर्यंतच्या मानकांना परवानगी आहे.
- जात प्रमाणपत्र आणि ओरिजिनल प्रमाणपत्रे मुलाखतीच्या वेळेस जवळ असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरताना चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण नंतरची सर्व माहिती ईमेल आणि मोबाइल वर देण्यात येईल.
IRDAI Recruitment 2024 Notification कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- शैक्षणिक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्रे (आवश्यक असल्यास )
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
- वरील सर्व कागदपत्रे स्कॅन केली असावी.
FAQ’s
प्रश्न : IRDAI सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी वेतनश्रेणी किती आहे?
उत्तर : निवड झालेल्या उमेदवाराला रुपये 44500 ते 89150 इतकी वेतनश्रेणी दर महिन्याला देण्यात येणार आहे.
प्रश्न : IRDAI सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) वयोमर्यादा किती आहे?
उत्तर : सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 21 वर्ष ते 30 वर्ष
प्रश्न : भरतीची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 20 सप्टेंबर 2024
प्रश्न : IRDAI सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) अर्ज करण्याची पद्धत कशी आहे?
उत्तर : IRDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. https://irdai.gov.in/
प्रश्न : IRDAI सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
नमस्कार मित्रांनॊ महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेट मिळविण्यासाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI Recruitment 2024 Notification) ने सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) या पदाची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ. धन्यवाद ||