ITBP Constable Recruitment 2024 : भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) ने पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) च्या 819 रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात जाहीर केलेली आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुम्हाला ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ITBP कॉन्स्टेबल भरती 2024 साठी ऑनलाईन 02 सप्टेंबर 2024 ते 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत उपलब्ध आहे.
मित्रांनो जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी आहे तर ITBP मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. जे उमेदवार 10 वी पास आहे आणि ज्यांना स्वयंपाकाचे ज्ञान आहे किंवा कोर्स झाला असेल तर हे उमदेवार ऑनलाईन अर्ज करण्यात पात्र आहे. Constable (Kitchen Service) भरतीमध्ये पुरुषांसाठी एकूण जागा 697आणि महिलांसाठी 122 रिक्त जागा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 01 ऑक्टोबर 2024 आहे. ITBP मध्ये एकूण 819 जागांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर झालेली आहे. ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा.
ITBP Constable Recruitment 2024 apply online
मित्रांनो ITBP Constable (Kitchen Service ) या पदाच्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज करता येणार नाही. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 819 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत दिलेली आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अधिकृत PDF जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेबसाईट, अंतिम मुदत आणि संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
ITBP Constable Recruitment 2024 notifications रिक्त जागा
भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP ) ने Constable (Kitchen Service ) भरतीसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी 819 रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये 819 जागांपैकी 697 रिक्त जागा ह्या पुरुषांसाठी आहेत आणि उरलेल्या 122 रिक्त जागा महिलांसाठी आहेत.
पुरुष | 697 जागा |
महिला | 122 जागा |
एकूण जागा | 819 जागा |
प्रवर्गानुसार भरतीची माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Name of Post | Total Vacancy | Particulars | Reservation Status | |||||
UR | SC | ST | OBC | EWS | Total | |||
Constable (Kitchen Services) | 819 | Male | 389 | 41 | 60 | 138 | 69 | 697 |
Female | 69 | 07 | 10 | 24 | 12 | 122 | ||
Total | 458 | 48 | 70 | 162 | 81 | 819 |
ही भरतीची माहिती वाचा⇓
इंडिया न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन कंपनीत नोकरभरती | सरकारी नोकरीची संधी | NPCIL Recruitment 2024
रेल्वेत 1376 रिक्त जागांसाठी सुरु झाले ऑनलाईन फॉर्म | RRB Paramedical Recruitment 2024
ITBP Constable Recruitment 2024 online apply date अंतिम मुदत
भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस ITBP Constable (Kitchen Service ) भरतीच्या अधिसूचनेमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत त्या तारखा खाली देण्यात आलेल्या आहेत.
तपशील | दिनांक |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची दिनांक | 02 सप्टेंबर 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 01 ऑक्टोबर 2024 |
ITBP Constable Recruitment 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क
ITBP भरतीच्या अधिसूचनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या PDF जाहिरातीत उमेदवाराची वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क याची पूर्ण माहिती दिलेली आहे. 18 वर्ष ते 25 वर्ष उमेदवाराचं या रिक्त पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- पात्र उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते कमाल वय 25 वर्ष
ऑनलाईन अर्ज शुल्क / फी
श्रेणी | अर्ज शुल्क / फी |
सामान्य / इतर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क/फी | रुपये – 100 /- |
SC / ST उमेदवारांसाठी | सूट दिलेली आहे (कोणतेही फी नाही) |
माजी सैनिक |
ITBP Constable Recruitment 2024 अर्ज लिंक व PDF जाहिरात
भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिराती नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
ITBP Constable Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
ITBP अंतर्गत सुरु असलेल्या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता वर दिलेल्या PDF जाहिरातींमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
- मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास झालेले उमेदवार ITBP Constable (Kitchen Services ) भरतीसाठी पात्र असतील.
- ज्या उमेदवारांनी नॅशनल स्किल डेव्हपमेंट कॉर्पोरेशन किंवा नॅशनल स्किल डेव्हपमेंट कॉर्पोरेशन द्वारे मान्यताप्राप्त संस्थामधून अन्न उत्पादन किंवा स्वयंपाक घरातील NSQF लेवल १-१ कोर्स केला आहे.
ऑनलाईन अर्ज कसा भरायचा
भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑफ लाईन किंवा इतर कोणताही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्याची आहे.
अधिकृत लिंक ओपन केल्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या “नवीन वापरकर्ता नोंदणी” बटनावर क्लीक करा.
उमेदवारांनी स्वतःचे नाव, चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक जन्मतारीख आणि पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर कॅप्चा कॉड टाका.
नंतर उमेदवाराला एक नोंदणी क्रमांक प्राप्त होईल, लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग होईल आणि इतर सर्व माहिती प्रविष्ट करा.
सर्व माहिती भरल्यानंतर उमेदवारांनी स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
उमेदवारांनी गुणप्रत्रिका, प्रमाणपत्रे, स्कॅन केलेली कागदपत्रे आणि इतर सर्व संबधीत कागदपत्रे सर्व तपासून मग अपलोड करायची आहे.
संपूर्ण अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा माहिती उमेदवारांनी नीट तपासून पहा आणि मगच ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरा.
ऑनलाईन अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही म्हणून अर्ज फी व्यवस्थित भरणे.
उमेदवारांनी सबमिट केलेला अर्ज आणि फी भरलेली पावती याची प्रिंट आऊट काढून ठेवावी.

ITBP Constable Recruitment 2024 निवड प्रक्रिया
भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) यांच्या भरतीच्या अधिसूचनेनुसार निवड प्रक्रिया ठरून दिलेली आहे पात्र उमेदवाराची निवड प्रक्रिया 4 टप्प्यावर अवलंबून असेल हे चार टप्पे ज्यामध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, लेखी चाचणी आणि त्यानंतर वैधकीय चाचणी हे चार टप्पे भरतीसाठी समाविष्ट करण्यात आलेले आहे.
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (Physical Efficiency Test (PET) )
- शारीरिक मानक चाचणी (Physical Standard Test (PST) )
- लेखी परीक्षा (Written Examination)
- कागदपत्रे पडताळणी (Verification of original documents)
- वैद्यकीय चाचणी (Medical Examination (DME) )
ITBP Constable Recruitment 2024 पगार/वेतन/मानधन
भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) ने पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 7 व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार CPC ITBP मासिक वेतन रुपये 21,700/- ते 69,100/- हे वेतन दिले जाईल.
ITBP Constable Recruitment 2024 ठळक मुद्दे
विभाग | भारतीय तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) |
रिक्त पदाचे नाव | कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) / Constable (Kitchen Service) |
रिक्त जागा | 819 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
ऑनलाईन अर्ज करण्याच्या दिनांक | 02 सप्टेंबर 2024 ते 01 ऑक्टोबर 2024 |
निवड प्रक्रिया | शारीरिक कार्यक्षमता चाचणी (Physical Efficiency Test (PET) |
शारीरिक मानक चाचणी (Physical Standard Test (PST) | |
लेखी परीक्षा (Written Examination) | |
कागदपत्रे पडताळणी (Verification of original documents) | |
वैद्यकीय चाचणी (Medical Examination (DME) ) | |
पगार | मासिक वेतन रुपये 21,700/- ते 69,100/- |
ऑनलाईन अधिकृत वेबसाईट | https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php |
FAQ’s
प्रश्न : ITBP कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) किती रिक्त जागा आहे?
उत्तर : एकूण रिक्त 819 जागांवर भरती होणार आहे.
प्रश्न : ITBP कॉन्स्टेबल अर्ज प्रक्रिया कशी आहे?
उत्तर : उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
प्रश्न : ITBP कॉन्स्टेबल ऑनलाईन अर्जाची मुदत कधी पर्यंत आहे?
उत्तर : 02 सप्टेंबर 2024 ते 01 ऑक्टोबर 2024
प्रश्न : ITBP Constable (Kitchen Service) वयोमर्यादा काय आहे?
उत्तर : किमान वय 18 वर्ष ते कमाल वय 25 वर्ष
प्रश्न : ITBP Constable (Kitchen Service) चा पगार किती आहे?
उत्तर : मासिक वेतन रुपये 21,700/- ते 69,100/-
प्रश्न : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे?
उत्तर : https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) ने पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आम्ही तुम्हाला आमची टीम रिप्लाय देईल. धन्यवाद ||
2 thoughts on “भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस 10 पास उमेदवारांसाठी नोकरभरती | ITBP Constable Recruitment 2024”