Jankalyan Credit Society Bharti 2024 तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत करी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी महाराष्ट्रातील बँक पैकी एक बँक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. Jankalyan Credit Society Bharti 2024
Jankalyan Credit Society Bharti 2024 Notification
मित्रांनो जर तुम्हाला जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी मध्ये नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज ऑफलाईन अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर करू शकता. जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत लिपिक (क्लार्क) आणि शाखाधिकारी पदांच्या सर्व जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणार आहे.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Jankalyan Credit Society Recuirtment 2024 | अर्जाची मुदत व पदाचे नाव
भरती विभाग : जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
भरती श्रेणी : जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : सादर भरतीमध्ये लिपिक (क्लार्क) आणि शाखाधिकारी या पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
भरती कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
अर्ज स्वीकारण्याची मुदत : ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यासाठी 21 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
Jankalyan Credit Society Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी : नियमानुसार (खालील दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
क्लार्क – B . A . / B. Com.
शाखाधिकारी – B.Com. / M.Com / M.B.A.
अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि ईमेल आयडी
पत्ता :
मुख्य कार्यालय ,
जागजीवनदास कॉम्प्लेक्स ,
940 उत्तर सदर बाझार ,
गरुड बंगल्याजवळ , सोलापूर – 413 003 .
अर्ज पाठविणायचा ई-मेल आयडी : jankalyanrecruitment@gmail.com
Jankalyan Credit Society Bharti 2024 Notification PDF | भरतीची PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Jankalyan Credit Society Bharti 2024