Khamgaon Union Bank Bharti 2025 ; खामगाव नागरी सहकारी बँकेत क्लार्क पदासाठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा

Khamgaon Union Bank Bharti 2025 जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी खामगाव नागरी सहकारी बँक अंतर्गत करी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी  13 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

खामगाव नागरी सहकारी बँक महाराष्ट्रातील बँक पैकी एक बँक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. Khamgaon Union Bank Bharti 2025

Khamgaon Union Bank Bharti 2025 Notification 

मित्रांनो जर तुम्हाला खामगाव नागरी सहकारी बँक मध्ये नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज ऑफलाईन अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर करू शकता. खामगाव नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक (क्लार्क) पदांच्या सर्व जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणार आहे असून आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Khamgaon Union Bank Bharti 2025

Khamgaon Union Bank Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती विभाग : खामगाव नागरी सहकारी बँक अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

भरती श्रेणी : खामगाव नागरी सहकारी बँक मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

पदाचे नाव : सादर भरतीमध्ये लिपिक (क्लार्क) या पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

भरती कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 30 वर्ष पेक्षा जास्त नसावे. 

अर्ज स्वीकारण्याची मुदत : ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यासाठी 13 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षाद्वारे व मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

नोकरी ठिकाण : अमरावती, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि नागपूर Khamgaon Union Bank Bharti 2025

घटक  माहिती 
पदाचे नाव  “लिपिक (क्लार्क)”
शैक्षणिक पात्रता  कोणतेही पदवी उत्तीर्ण 
वयोमर्यादा  30 वर्ष पेक्षा जास्त नसावे. 
परीक्षा शुल्क  1000 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार  17000 ते 22000 /- रुपये मासिक
नोकरी ठिकाण  अमरावती, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि नागपूर महाराष्ट्र 
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन 
अर्जाची अंतिम दिनांक  13 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  लेखी परीक्षाद्वारे 

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ RBI बँकेमध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती सुरु, 80 हजार पगार, त्वरित ऑनलाईन अर्ज करा.

Khamgaon Union Bank Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता 

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी ऑफलाईन  पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. 

अर्ज शुल्क/फी : अर्ज शुल्क रुपये 1000 /- (GST सह) असेल जी अर्जासोबत भरावी लागेल. डिमांड ड्राफ्ट The Khamgaon Urban Co Op Bank Ltd., A/c. Clerk Exam या नावाने (Payable at Khamgaon) असावा.

वेतनश्रेणी : 17000 ते 22000 /- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी PDF पहा) Khamgaon Union Bank Bharti 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता 

मुख्य कार्यकारी अधिकारी,
दि खामगाव अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक लि. खामगाव,
(मल्टीस्टेट शेड्युल बँक)
मुख्य कार्यालय : “धन वर्धनी ” श्रीराम शालीग्राम प्लांट, खामगाव,
जि. बुलढाणा. 444303

Khamgaon Union Bank Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Khamgaon Union Bank Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment