Kolhapur Nagari Sahakari Bank Recruitment कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी लिमिटेड अंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी विविध बँक शाखेत “कनिष्ठ लिपिक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे.
मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी लिमिटेड अंतर्गत नोकरी सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोंकाना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Kolhapur Nagari Sahakari Bank Recruitment
मित्रांनो कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी बँकेत आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधराकडून कनिष्ठ लिपिक पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत उमेदवारांना 24 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 05 :00 वाजे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क पदाचे नाव आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Kolhapur Nagari Sahakari Bank Bharti 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी भरती 2024 | Kolhapur Nagari Sahakari Bank Recruitment
भरती विभाग : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेत नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : “कनिष्ठ लिपिक” (Junior Clark)
भरती श्रेणी : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सहकारी बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 22 ते कमाल 35 वर्ष असावे.
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 05 :00 वाजे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
Kolhapur Nagari Sahakari Bank Recruitment | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे
भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑफलाईन परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज शुल्क/फी : परीक्षा शुल्क 708 /- रुपये (GST सह)
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा.)
नोकरी ठिकाण : कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
kolhapur nagari sahakari bank recruitment apply online | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
Kolhapur Nagari Sahakari Bank Recruitment | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “कनिष्ठ लिपिक” |
शैक्षणिक पात्रता |
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण आवशक MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक प्राधान्य – JAIIB / GDC&A उत्तीर्ण (असल्यास) |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
उमेदवाराने प्रथम सर्व सूचना आणि वर दिलेली PDF अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करावा.
उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन भरतीसाठी अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा 100 मार्कची व बहुपर्यायी असणार आहे.
परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ई-मेल आयडीवर पाठविले जाईल.
संपूर्ण अर्ज ऑनलाईन भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.
उमेदवारांनी पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे सर्व स्कॅन करून अपलोड करायची आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर हि राहील.
टीप : उमेदवारांनी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
1 thought on “सहकारी बँकेत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी नवीन भरती जाहीर, पात्रता पदवी, असा करा ऑनलाईन अर्ज | Kolhapur Nagari Sahakari Bank Recruitment”