Krishi Tantra Vidyalaya Bharti 2025 कृषी तंत्र विद्यालयात शिपाई, लिपिक, माळी, सहायक, कृषी सहायक, प्राचार्य व इतर पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 10 वी, 12 वी, आणि पदवीधर उमेदवारांसाठी कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे 18 जानेवारी 2025 पर्यंत सादर करायचे आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Krishi Tantra Vidyalaya Bharti 2025
कृषी तंत्र विद्यालय नव्याने सुरू होत असलेल्या विद्यालयासाठी पात्र उमेदवारांकडून प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, क्लार्क, माळी, आणि शिपाई या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदारांनी दिलेली पात्रता निकष काळजीपूर्वक तपासून अर्ज करावा.
सदर भरतीची अधिकृत जाहिरात, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज शुल्क, अर्ज प्रक्रिया व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Krishi Tantra Vidyalaya Bharti 2025
महत्वाची माहिती | तपशील |
पदाचे नाव | “प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, क्लार्क, माळी, आणि शिपाई |
शैक्षणिक पात्रता | 10 वी, 12 वी, आणि पदवीधर उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 04 जानेवारी 2025 |
ई-मेल | mokalsd9869@gmail.com |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही. |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | पालघर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन किंवा ईमेल द्वारे |
अर्जाची अंतिम दिनांक | 18 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे |
आवश्यक कागदपत्रे /प्रमाणपत्र :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Krishi Tantra Vidyalaya Bharti 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता
कृषी तंत्र विद्यालय,
७/ए, प्रियदर्शन बंगला, माणिकनगर,
केबीटी सर्कल, बैंक ऑफ बडोदा शेजारी,
गंगापुर रोड, नाशिक ५
Krishi Tantra Vidyalaya Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूवर्क वाचून मगच अर्ज करा.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.Krishi Tantra Vidyalaya Bharti 2025
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Krishi Tantra Vidyalaya Bharti 2025
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. |