लाडका भाऊ योजनेत दरमहा 10 हजार, संपूर्ण माहिती, पात्रता, आजच ऑनलाईन अर्ज करा : Ladka Bhau Yojana 2024

Ladka Bhau Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सगळ्या भावांना आर्थिक मदत अशी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. राज्यतील विध्यार्थाना आणि युवकांना आर्थिक मदत कौशल्य प्रशिक्षण देणे हा महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे विद्यार्थाना पुढील अभ्यासासाठी आर्थिक मदत केली जाते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेलाच लाडका भाऊ योजना म्हणून ओळखले जाते. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mukhyamantri Ladka Bhau Yojana त्याचबरोबर त्यांना स्वयंरोजगारही मिळवून दिला जातो. यामुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल व राज्यातील बेरोजगार तरुणांना चांगल्या प्रकारचा रोजगार सुरु होईल. या योजनेमध्ये तरुणांना प्रशिक्षण दिले जाते व त्या काळात वेतनही देखील दिले जाते. या योजनेसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 

 Ladka Bhau Yojana 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो 12 वी पास, डिप्लोमा, आयटीआय पास व पदवीधर उमेदवारांना या योजने अंतर्गत ह्या विद्यार्थाना दरमहा 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देखील होणार आहे. या योजना अंतर्गत तरुणांना प्रशिक्षण दिले जाते व त्या काळात वेतनही देखील दिले जाते. या योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.  पात्र उमेदवारांनी खाली देण्यात आलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. 

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी विद्यार्थंची किंवा तरुणांच शिक्षण हे कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे डिप्लोमा पास तसेच पदवीधर उमेदवार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात. योजनेची अधिकृत जाहिरात, पात्रता, वयोमर्यादा, वेबसाईट, शैक्षणिक पात्रता व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Ladka Bhau Yojana 2024 मिळणारी आर्थिक मदत 

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी मिळणारी आर्थिक मदत खालीप्रमाणे दिली आहे. 

मिळणारी आर्थिक मदत 
12 वी पास उमेदवारांना  दरमहा 6 हजार रुपये 
डिप्लोमा, ITI पास उमेदवारांना  दरमहा 8 हजार रुपये 
पदवीधर उमेदवारांना  दरमहा 10 हजार रुपये 

 

Ladka Bhau Yojana 2024 Eligibility लाडका भाऊ योजनेची पात्रता 

अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र बाहेरील तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे शिक्षण बारावी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर यापैकी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराने कौशल्य रोजगार व उद्योगजता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. 
आधार कार्ड आणि अर्जदाराचे बँक खाते जोडणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार मुळेच पात्र असतील. 

 

Ladka Bhau Yojana 2024 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • मोबाइल नंबर 
  • रहिवासी दाखला 
  • शैक्षणिक प्रमाणपत्र 
  • बँक खाते पासबुक 
  • वयाचा पुरावा 
  • पत्त्याचा पुरावा 
  • पासपोर्ट साइज फोटो 
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्र 
Ladka Bhau Yojana 2024 योजनेचे लाभ 
राज्यातील बेरोजगार तरुण आणि विद्यार्थाना लाडका भाऊ योजना अंतर्गत कामगार तयार होण्यासाठी प्रक्षिशण व आर्थिक मदत दिले जाईल.
या योजने अंतर्गत प्रशिक्षण घेण्यासोबत, बेरोजगार मुलांना 10000 रुपये मासिक आर्थिक सहाय्य देखील दिले जाईल.
महाराष्ट्र सरकार 12 वी पास युवकांना 6000 रुपये, आयटीआय पास  युवकांना 8000 रुपये आणि पदवीधर तरुणांना दरमहा 1000 रुपये देण्यात येईल. 
योजने अंतर्गत राज्यातील युवकांना तांत्रिक आणि व्यावहारिक नोकरी क्षमता सुधारण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
या योजेने अंतर्गत 6 महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते या मध्ये वेतनश्रेणी देखील देण्यात येते.
लाडका भाऊ योजनेमुळे महाराष्ट्रातील दहा लाख तरुणांना दरवर्षी मोफत प्रशिक्षणाचा लाभ होईल.

 

Mukhyamantri Ladka Bhau Yojana online apply अर्ज करण्यासाठी लिंक्स व माहिती 
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. 

महाराष्ट्रात प्रत्येक मुलींना मिळणार 1 लाख रुपये, सरकारी योजनेची संपूर्ण माहिती वाचा 

Ladka Bhau Yojana 2024 ऑनलाईन अर्ज कसा करावा ?  
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, सर्व प्रथम वर दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक अधिकृत वेबसाईटवर जावे लागले.
यानंतर वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिट्रेशन करणं अनिवार्य आहे.
होम पेजवर तुम्हाला रजिस्टर ऑप्शन क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला या पेजवर verify your mobile numbar च्या पर्यायावर क्लिक करावी लागेल.
तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर अर्ज उघडेल. 
आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.
यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
शेवटी तुम्हाला Register या पर्यायावर क्लिक करावे लागतील.
अशा प्रकारे तुम्ही यशस्वीपणे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Ladka Bhau Yojana 2024
Ladka Bhau Yojana 2024

नोंदणीसाठी मोबाइल नंबर आवश्यक

  • नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या लॉगिन तपशीलांसह लॉग इन करावे लागेल.
  • यशस्वी लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला Click here to apply या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • या पेजवर तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP मिळेल.
  • तुम्हाला हा OTP इथे टाकावा लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही माझा लाडका भाऊ योजना ऑनलाइन यशस्वीपणे लागू करू शकाल.
Ladka Bhau Yojana 2024 थोडक्यात माहिती 
लाडका भाऊ योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव लाडका भाऊ योजना
राज्य महाराष्ट्र राज्य
कधी सुरु केली 2024
लाभार्थी बारावी पास, डिप्लोमा, पदवीधर
लाभ 10 हजार रुपये दरमहा
उद्देश बेरोजगारी कमी करणे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट https://rojgar.mahaswayam.gov.in/

 

FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे 

प्रश्न : लाडका भाऊ योजना काय आहे?
उत्तर : राज्यतील विध्यार्थाना आणि युवकांना आर्थिक मदत कौशल्य प्रशिक्षण देणे हा महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न : लाडका भाऊ योजनेत किती अर्थ सहाय्य मिळणार आहे?
उत्तर : 10 हजार रुपये दरमहा

प्रश्न : लाडका भाऊ योजनेत कोण पात्र आहे?
उत्तर : बारावी पास, डिप्लोमा, पदवीधर

प्रश्न : लाडका भाऊ योजनेत वयाची मर्यादा किती आहे?
उत्तर : लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. 

प्रश्न : लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : अधिकृत वेबसाईटवरून वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. 

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment