मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कोणत्या महिलांना मिळणार 4500 रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि यादी | Ladki Bahin Bonus List

Ladki Bahin Bonus List महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची न्युज समोर येत आहे कारण महाराष्ट्र राज्यात परत एकदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची सत्ता पुन्हा येणार आहे. कारण सत्ता पुन्हा येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून बहिणींना गिफ्ट घोषित करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजेनेबद्दल आता पुन्हा एक नवीन अपडेट समोर येत आहे आणि यामध्ये काही महिलांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत 4500 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळेच महिलांमध्ये देखील आता समाधाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Ladki Bahin Bonus List

महाराष्ट्र सरकारच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनेही गेम चेंजर योजना सुरू करून राज्यातील सुमारे 02 कोटी 40 लाख महिलांच्या बँक खात्यावर दर महिना 1500 रुपयाप्रमाणे 05 महिन्यांचे 7500 रुपये जमा केले आणि त्याचाच परिणाम राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा माहिती सरकार आल्याचे आपण पाहिले.

आता डिसेंबर महिन्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावर या योजेने अंतर्गत पुढलं हफ्ते जमा करण्यात येणार आहे राज्यात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होणार असून सरकार स्थापन झाल्यानंतर महिला व बाल विकास मंत्रालय यांच्याकडे मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीने निधी वर्ग करण्यात येतो आणि तो निधी वर्ग झाल्यानंतर महिलांच्या बँक खात्यावर ज्या महिला पात्र आहेत अशा सर्व महिलाना त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे. 

पुढील हफ्ता 2100 /- रुपये कधी जमा होणार ?

नवीन सरकार निवडून आल्यानंतर आता वारंवार विचारला जाणार एक प्रश्न नक्की सारखा येतो तो म्हणजे आता आम्हाला लाडकी बहिणीचा पुढचा हफ्ता कधी मिळणार किंवा पुढील हफ्त्याची तारीख काय आहे? नवीन सरकार आल्यानंतर सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेण्यात येणार आहे, पहिल्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये या योजनेचा पुढील हफ्ता वितरित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यामुळेच साधारणपणे 15 डिसेंबर 2024 आधी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचा पुढील हफ्ता वर्ग केला जाणार असल्याची माहिती आहे. Ladki Bahin Bonus list 

Ladki Bahin Bonus Pending List

पेंडिंग असलेल्या बहिणीचे अर्ज कधी घेणार आहेत?

खूप महिलांचे अर्ज ऑक्टोबर मध्ये भरण्यात आलेले होते लाडकी बहीण योजनेसाठी काही महिलांनी अर्ज करून देखील त्यांच्या अर्जाची छाननी पूर्ण झालेली नसल्याने त्यांचे अर्ज पेंडिंग ला पडले असल्याची देखील अनेक ठिकाणी माहिती मिळत आहे. निवडणूक काळामध्ये आचारसंहिता सुरु असल्याने यामध्ये कोणत्याही अर्जाची छाननी राज्य सरकारने केली नाही त्यामुळे अनेक अर्ज पेंडींगला पडले होते पण आता सरकार स्थापन झाल्यानंतर अर्जाची छाननी लवकरात लवकर करून तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार 4500 रुपये 

रुपये 4500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार तर लाडकी बहीण योजेने अंतर्गत काही महिलांनी ऑक्टोबर 2024 महिन्यामध्ये अर्ज केले परंतु काही कारणास्तव त्याचे अर्ज स्वीकारून देखील त्यांच्या आधार कार्ड ला बँक लिंक नसल्याने त्याचे पैसे खात्यावर जमा करण्यात आले नाही परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मागील महिन्यात अनेक महिलांनी आपल्या आधार कार्डला बँक लिंक करून घेतले आहे. 

आधार कार्डला बँक खाते लिंक करायचे असल्यास क्लिक कराआधार कार्डला बँक लिंक आहे का ते असे तपासा | How Link Aadhar Card to Bank For Ladki Bahin Yojana 

आधार कार्डला बँक खाते लिंक झाले असल्याने आता अशा महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिली नाही आणि या कारणामुळे महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 03 महिन्याची एकूण 4500 रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे अश्या महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा होणार आहे. Ladki Bahin Bonus List 

Ladki Bahin Bonus List | महत्वाच्या लिंक्स

मुख्यमंत्री लाडकी बहीण यादी पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment