नवीन 5 निकष लावून होणार लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी ! सविस्तर माहिती जाणून घ्या ! Ladki Bahin Yojana New Update In Marathi

Ladki Bahin Yojana New Update In Marathi महायुती सरकारने पुन्हा सत्ता स्थापन केल्यानंतर लाडकी बहीण योजनेची अर्ज छाननी सुरू केली आहे. महिला व बालकल्याण मंत्री यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. अर्जांची छाननी करण्यासाठी *पाच ठळक निकष* ठरवले आहेत. जाणून घेऊया योजनेची सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana New Update In Marathi

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात  प्राप्तिकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागविली आहे. मर्यादेपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न किंवा घरात चारचाकी वाहन असल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आकडेवारी मिळाल्यानंतर तक्रारींचे निवारण केले जाईल. नवीन 5 निकष लावून होणार लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी हे कोणते निकष आहे ते खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. Ladki Bahin Yojana New Update In Marathi 

पाच ठळक निकष

  1. उत्पन्न मर्यादा 
  2. इतर शासकीय योजनांचा लाभ 
  3. चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांवर निर्बंध
  4. आधार व बँक खात्यात नाव Mismatch
  5. विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला 

अर्ज छाननीसाठी लावलेले पाच निकष ची माहिती 

*उत्पन्न मर्यादा:*
– ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न *₹2.5 लाखांपेक्षा कमी* आहे, त्यांनाच लाभ दिला जाईल.
– उत्पन्नाची पडताळणी आयकर विभागाकडून केली जाईल.
*इतर शासकीय योजनांचा लाभ:*
– इतर योजनांमधून लाभ घेतलेल्या अर्जदारांचा अर्ज *पुनर्विचार* केला जाईल.
– उदा. ‘नमो शेतकरी योजना’चा लाभ घेत असलेल्या महिलांना 1000 मिळत असेल फक्त ₹500 चा फरक दिला जाईल.
*चारचाकी वाहनं असणाऱ्या महिलांवर निर्बंध:*
– ज्या महिलांकडे चारचाकी वाहनं आहेत, त्यांना पुढे लाभ दिला जाणार नाही.
– परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाईल.
*आधार व बँक खात्यात नाव mismatch:* – अर्जदाराच्या *आधार कार्ड व बँक खात्यातील नाव वेगळं असल्यास* अर्ज बाद केला जाईल. – आधारची *ई-केवायसी* सुद्धा केली जाणार आहे.
*विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला:*
– विवाहानंतर परराज्यात स्थायिक झालेल्या महिलांचे अर्ज रद्द होतील.
– तसेच शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही. Ladki Bahin Yojana New Update In Marathi

 

योजनेच्या तक्रारींचा स्वरूप 

– एकाच व्यक्तीकडून दोन वेळा अर्ज.
– चुकीची माहिती सादर करणे.
– लग्नानंतर परराज्यात गेलेल्या महिलांचे अर्ज.

लाडकी योजना योजनेतील लाभार्थ्यांवर परिणाम

– योजनेचे सध्या *2.5 कोटी लाभार्थी आहेत.
– पुढील *10-15 दिवसांत छाननीच्या परिणामांवर* अर्ज बाद होणाऱ्या महिलांची संख्या स्पष्ट होईल. Ladki Bahin Yojana New Update In Marathi

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई रिक्षा योजना, जाणून घ्या सर्व माहिती

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ HDFC बँक स्कॉलरशिप योजना, १ ली ते पदवीव्युत्तर विद्यार्थ्यांना HDFC बँक 75 हजार रुपये देत आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ नवीन घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 नोंदणी प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PM विश्वकर्मा योजना काय आहे? 3 लाखापर्यंत कोणत्याही हमीशिवाय सरकारी कर्ज, जाणून घ्या PM विश्वकर्मा योजना


 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा ⇐

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Ladki Bahin Yojana New Update In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment