लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम होता हो जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? या वर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर या बद्दल एक अधिकृत अपडेट अमोर आला आहे (ladki bahin yojana paise kadhi milnar) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी म्हणजेच प्रजासकता दिनापूर्वी वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी 3690 कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विरोधकांकडून राज्याच्या तिजोरीत निधी नसल्याचा आरोप करण्यात येत असला तरी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
Ladki Bahin Yojana Paise Kadhi Milnar
महिला व बालकल्याण मंत्री यांनी सांगितले की, या योजनेसाठी जानेवारी महिन्यातील आवश्यक निधी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. डिसेंबर महिन्याचा हप्ता आधीच वितरित करण्यात आला असून, महिलांच्या अपेक्षेनुसार जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी जमा केला जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्याद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात, तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून (ladki bahin yojana paise kadhi milnar) वंचित राहणार नाही याकरिता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत तहसील प्रशासनाकडून करण्यात आले.
अर्ज छाननीसाठी लावलेले निकष
*उत्पन्न मर्यादा:* – ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न *₹2.5 लाखांपेक्षा कमी* आहे, त्यांनाच लाभ दिला जाईल. – उत्पन्नाची पडताळणी आयकर विभागाकडून केली जाईल. |
*इतर शासकीय योजनांचा लाभ:* – इतर योजनांमधून लाभ घेतलेल्या अर्जदारांचा अर्ज *पुनर्विचार* केला जाईल. – उदा. ‘नमो शेतकरी योजना’चा लाभ घेत असलेल्या महिलांना 1000 मिळत असेल फक्त ₹500 चा फरक दिला जाईल. |
*चारचाकी वाहनं असणाऱ्या महिलांवर निर्बंध:* – ज्या महिलांकडे चारचाकी वाहनं आहेत, त्यांना पुढे लाभ दिला जाणार नाही. – परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाईल. |
*आधार व बँक खात्यात नाव mismatch:* – अर्जदाराच्या *आधार कार्ड व बँक खात्यातील नाव वेगळं असल्यास* अर्ज बाद केला जाईल. – आधारची *ई-केवायसी* सुद्धा केली जाणार आहे. |
*विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला:* – विवाहानंतर परराज्यात स्थायिक झालेल्या महिलांचे अर्ज रद्द होतील. – तसेच शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही. (ladki bahin yojana paise kadhi milnar) |
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशनकार्ड
- उत्पनाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुकची प्रत
- पासपोर्ट आकारकाचा फोटो
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. (ladki bahin yojana paise kadhi milnar)